Vasantgadkar Official
https://www.youtube.com/@BalkrishnaDadaVasantgadkar© Vasantgadkar Official संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर...अद्वैतवादी अध्यात्मिक प्रवचन, कीर्तनकार म्हणून ज्यांची ख्याती आहे, सकल संतसाहित्य हे, आत्मस्वरूपाचे दर्शन घडवणारे आहेत,हे आपल्या कीर्तन, प्रवचनातून पटवून देणारे, अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालून श्रोत्यांचे समाधान करणारे,पुराणकथा आणि महाकाव्य व धर्म ग्रंथांमागील अध्यात्मिक सिद्धांत, मानवाच्या व्यवहारिक जीवनाशी संबंधित दृष्टांताच्या माध्यमातून पटवून देणारे, व आपल्या कीर्तनातून, पोटतिडकेने आत्मतत्त्वाचे विचार मांडणारे परमार्थिक व्यक्तिमत्व म्हणजे बाळकृष्ण दादा वसंतगडकर.. दादांची कीर्तने, प्रवचने, अभंग गायन तसेच आध्यात्मिक विचार ऐकण्यासाठी balkrishnadada_essential & vasantgadkar official हे chaanel subscribe करा
.https://www.instagram.com/balkrishnadada__essential?igsh=MXVqcXRxbW55cTVzMA==
सदगुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट कोल्हापूर येथे साधकांसी झालेला संवाद सदगुरू बाळकृष्ण दादा
भैरवी..सदगुरू जनार्दन बाबा गुरुपोर्णिमा उत्सव वसंतगड अधिष्ठान सदगुरू बाळकृष्ण दादा वसंतगडकर...
देवाचा देव बाई ठकडा ..संत ज्ञानेश्वर महारांजांच्या विरहिणीवर बाळकृष्ण दादांचे संगीतमय निरुपण
पडिले दूर देशी'' संत ज्ञानेश्वर माउलींच्या विरहीणीवर बाळकृष्ण दादांचे संगीतमय निरुपण...
पाचा दामांचा घोंगडा नेसेन... ज्ञानेश्वर माऊलीच्या विरहिणीवर बाळकृष्ण दादांचे संगीतमय चिंतन..
घनु वाजे घूण घुणा'...संत ज्ञानेश्वर माऊलींच्या विरहिणीवर बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे संगीतमय चिंतन
योगिया दुर्लभ ...संत ज्ञानेश्वर माउलींच्या विरहीणीवर बाळकृष्ण दादांचे संगीतमय निरुपण ..
लावण्याचा पुतळा..संत ज्ञानेश्वर माउलींच्या विराण्यांवर बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे संगीतमय चिंतन..
काळ देहासी आला खाऊ..माउलींच्या विराणी वरील कार्यक्रम ..बाळकृष्ण दादा वसंतगडकर
कान्होबा तुझी घोंगडी.संत ज्ञानेश्वरांच्या विरहिणीवर बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे संगीतमय निरुपण
''सुख झाले हो साजणी'' माऊलींच्या विरहिणी वरती बाळकृष्ण दादांचे संगीतमय निरूपण.कान्होबाअभंग क्र.1
वसंतगडकर महाराज पुण्यतिथी सोहळा 2025 संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांनी साधकांशी साधलेला सुसंवाद
बाळकृष्ण दादा वसंत गडकर,माऊलींच्या विरहिणीच्या कार्यक्रमाची पूर्वतयारी...
यारे यारे लहान थोर ..सदगुरू जनार्दन महाराज वसंतगडकर पुण्यतिथी सोहळ्याचे निमंत्रण
नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, #vasantgadkarofficial
कै.केरू क्षीरसागर पुण्यस्मरण कीर्तन सेवा ...संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर..भरला पूर मायेचा लोंढा.
गुरु हा घाली ज्ञानांजन वसंतगडकर आधिष्ठान गुरु पौर्णिमा उत्सव 2025 बाळकृष्ण दादा वसंतगडकर प्रवचन
वसंतगड अधिष्ठान गुरुपौर्णिमा उत्सव 2025 रुप पाहता लोचनी सादरकर्ते बाळकृष्ण दादा वसंतगडकर...
वसंतगड अधिष्ठान गुरुपौर्णिमा उत्सव 2025, सुंदर ते ध्यान... सादरकर्ते बाळकृष्ण दादा वसंतगडकर
गुरु पौर्णिमा उत्सव वसंतगड 2025 बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे कीर्तन.
आषाढी वारी २०२५ वाखरी मुक्काम फडावरील बाळकृष्ण दादांचे हरिकीर्तन
तुकाराम तुकाराम ...नामघोष ..सादरकर्ते बाळकृष्ण दादा वसंतगडकर.
संत तुकाराम महाराज संपूर्ण हरिपाठ..सादरकर्ते बाळकृष्ण दादा वसंतगडकर
संत एकनाथ महाराज भजन,भानुदास एकनाथ ,बाळकृष्ण दादा वसंतगडकर
शिवरंजनी रागातील रामकृष्णहरी गजर ,संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर
सकाळची सुरुवात दादांच्या गोड आवाजाने ....बाळकृष्ण दादा वसंतगडकर
रोहा कीर्तन महोत्सव जि.रायगड ...बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचा भव्य कीर्तन सोहळा ...
सद्गुरू बाळकृष्ण दादा यांचे वै.रामदास दांगट पुणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निम्मित झालेली कीर्तनसेवा
संत कृपा झाली, सद्गुरु बाळकृष्ण दादा वसंतगडकर..
साधकांशी संवाद ...बाळकृष्ण दादा वसंतगडकर ,ठिकाण उलवे मुंबई