Nivrutti Ingale Comedy

हे चँनल फक्त मनोरंजनाच्या दृष्टीने सुरु केलेले आहे, रोजच्या धकाधकीतून आणि व्यस्ततेतून घटकाभराचा आनंद देता यावा हाच उद्देश, कुणाच्याही भावना दुखावने किंवा, कुणाला कमी लेखणे हा आमचा उद्देश नाही, सर्व मित्रांनी चँनलवर प्रेम असु द्या...