छगन न आणलं ईघन भाग ५ | Chhagan N Aanal Ighan Part 5 | Nivrutti Ingale Comedy
Автор: Nivrutti Ingale Comedy
Загружено: 2025-07-04
Просмотров: 92582
"छगन न आणलं ईघन" "Chhagan N Aanal Ighan" ही एक विनोदी मालिका आहे. यामध्ये एका गावात राहणाऱ्या काही लोकांची सोबतच छगन नावाच्या एका अवगुण्या माणसाची गोष्ट आहे.
मालिकेचा हा पाचवा भाग आहे, ज्याचे टायटल "गटार" "Gatar" असे आहे. यात गावात गटारी वरून होणारे वाद विवाद दाखवले आहेत.
कलाकार
१) माधुरी खरात
२) विद्या काळे
३) नेहा शेळके
४) अजय जोहरे
५) अमोल खरात
६) विकास वाघ
७) अजय हरणे
८) दिनेश पाटील
९) दीपक वावरे
१०) आकाश कांबळे
११) विठ्ठल ढोणे
१२) निखिल इंगळे
१३) निवृत्ती इंगळे
कॅमेरा
अमोल खरात
प्रोडक्शन मॅनेजर
अजय जोहरे
लेखक / दिग्दर्शक
निवृत्ती इंगळे
आपलं vlog चॅनेल
/ @nivruttiingalevlogs
Instagram
/ nivrutti.ingale
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: