शेतीचा न्यूटन - कृषि तंत्रज्ञान आपल्या हातात
नमस्कार शेतकरी बांधवानो ! 
शेतीचा न्यूटन चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे .
आमची टीम मागील 10 वर्षांपासून कृषि संशोधन, शिक्षण आणि विस्ताराचे कार्य करीत आहे.
शेतीचा न्यूटन – तंत्रज्ञान आपल्या हातात 
"शेतीचा न्यूटन" हे एक माहितीपूर्ण यूट्यूब चॅनेल आहे जे शेतकऱ्यांसाठी आधुनिक व पारंपरिक शेतीविषयक महत्त्वपूर्ण माहिती प्रदान करते. येथे तुम्हाला विविध पिकांवरील कीड व रोग व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेतकऱ्यांचे अनुभव, आणि शेती तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल.
आमचा उद्देश शेतकऱ्यांना विद्यापिठाच्या तसेच संशोधन केंद्रांच्या शिफारशी, आधुनिक तंत्रज्ञान व वैज्ञानिक पद्धतींच्या मदतीने तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांच्या अनुभवातून अधिक उत्पादनक्षम बनवणे हा आहे. जर तुम्हाला शेतीविषयक उपयुक्त माहिती हवी असेल, तर आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि शेतीशी संबंधित अद्ययावत माहिती मिळवा!
 सदर चॅनेल सर्वांसाठी मोफत आहे अधिक माहिती साठी संपर्क करा 
Gmail Id :- 
[email protected]
                                                           -   शेतीचा न्यूटन – तंत्रज्ञान आपल्या हातात!
                
गव्हाचे टॉप ६ वाण संपूर्ण माहिती | अधिक उत्पन्नासाठी व्हिडिओ नक्की बघा | Top 6 Varieties of wheat |
हरभरा बीजप्रक्रिया आणि खत व्यवस्थापन (Gram Seed Treatment & Fertilizer Management
हरभरा पिकाचे टॉप ५ वाण (Top 5 varieties of Gram)
तूर पिकातील मर रोग नियंत्रण करण्याकरिता ट्रायकोडर्माचा प्रभावी वापर(Trichoderma for Pigeonpea wilt)
ड्रॅगन फ्रुट लागवड - विदर्भातील प्रयोगशील शेतकरी श्री. सचिन सुसर यांची प्रत्यक्ष मुलाखत Dragon Fruit
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या सोप्या पद्धती (Methods of use of Trichoderma) #ट्रायकोडर्मा
वाणी (पैसा) किडीचे व्यवस्थापन अगदी सोप्या भाषेत (Control of Millipede)
सोयाबीनसाठी बेस्ट तणनाशकांची शिफारस (Herbicides for Soybean)
सोयाबीन बीजप्रक्रिया - अगदी सोप्या भाषेत (Seed Treatment for Soybean)
फळपिकांचे रोपे किंवा कलमे घेतांना हि काळजी घ्या (Care for Seedlings of Fruit Crops)
सोयाबीन पिकाकारिता रासायनिक खतांचे पर्याय (Fertilizer Dose for Soybean) 100% उत्पन्नात वाढ
सोयाबीनचे टॉप 10 वाण ( Top 10 Varieties of Soybean ) #agriculture #soybean
निंबोळी अर्क - सर्व प्रकारच्या किडींवर प्रभावी अस्त्र (Neem Ark 5%)#निंबोळीअर्क
मिरची लागवड करतांना असे करा नियोजन (Management during Chilli Plantation) #मिरचीलागवड
बोर्डो मिश्रण-फळपिकांसाठी संजीवनी- संपूर्ण महिती अगदी सोप्या भाषेत (Bordo Paste For Fruit Crops)
काय सांगता ! एक एकर पपईचे उत्पन्न रु. 4.5 लाख | शेतकरी श्री. भारत विजयराव टाले यांची मुलाखत |
नांगरणी - केव्हा करावी ? कशी करावी ? कोणता नांगर वापरावा ? फायदे कोणते ? | संपूर्ण माहिती #नांगरणी
हुमणी अळीचे संपूर्ण व्यवस्थापन (Management of White Grub) #agriculture #हुमणीअळी #Whitegrub
गहू साठवणूक: साठवून ठेवलेल्या गव्हाला कधीच कीड लागणार नाही - करा या सोप्या उपाययोजना Wheat Storage
मातीपरीक्षण - संपूर्ण माहिती : अगदी सोप्या भाषेत | Soil Testing | #soiltesting #मृदापरीक्षण
आंबा फळगळ - कारणे आणि उपाय (Mango Fruit Drop - Causes and Management)