गव्हाचे टॉप ६ वाण संपूर्ण माहिती | अधिक उत्पन्नासाठी व्हिडिओ नक्की बघा | Top 6 Varieties of wheat |
Автор: शेतीचा न्यूटन - कृषि तंत्रज्ञान आपल्या हातात
Загружено: 2025-10-31
Просмотров: 212
गव्हाचे टॉप ६ वाण संपूर्ण माहिती | अधिक उत्पन्नासाठी व्हिडिओ नक्की बघा | Top 6 Varieties of wheat |
नमस्कार शेतकरी बांधवानो !
शेतीचा न्यूटन चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे .
आमची टीम मागील 10 वर्षांपासून कृषि , शिक्षण आणि विस्ताराचे कार्य करीत आहे.
शेतीचा न्यूटन – तंत्रज्ञान आपल्या हातात
"शेतीचा न्यूटन" हे एक माहितीपूर्ण यूट्यूब चॅनेल आहे जे शेतकऱ्यांसाठी आधुनिक व पारंपरिक शेतीविषयक महत्त्वपूर्ण माहिती प्रदान करते. येथे तुम्हाला विविध पिकांवरील कीड व रोग व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेतकऱ्यांचे अनुभव, आणि शेती तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल.
आमचा उद्देश शेतकऱ्यांना विद्यापिठाच्या तसेच संशोधन केंद्रांच्या शिफारशी, आधुनिक तंत्रज्ञान व वैज्ञानिक पद्धतींच्या मदतीने तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांच्या अनुभवातून अधिक उत्पादनक्षम बनवणे हा आहे. जर तुम्हाला शेतीविषयक उपयुक्त माहिती हवी असेल, तर आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि शेतीशी संबंधित अद्ययावत माहिती मिळवा!
सदर चॅनेल सर्वांसाठी मोफत आहे अधिक माहिती साठी संपर्क करा
Gmail Id :-
[email protected]
• शेतीचा न्यूटन - तंत्रज्ञान आपल्या हातात
https://www.instagram.com/shetichanew...
https://www.facebook.com/share/1E9qy3...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: