Coriander Leaves Kitchen
नमस्कार! कॉरीअंडर लिव्हस किचेन मध्ये आपले स्वागत आहे! आम्ही पारंपरिक मराठी पाककृती, उपवासाचे पदार्थ, महाराष्ट्रातील प्रांतिक जेवण आणि सोप्या घरगुती रेसिपी शेअर करतो. उपवासाच्या विशेष रेसिपीज (व्रताचे पदार्थ), नवरात्री स्पेशल, एकादशीचे फराळ, शिवरात्रीचे नैवेद्य यांचा समावेश आमच्या चॅनेलवर होतो. मराठी मध्ये सोप्या पद्धतीने शिकवलेल्या या रेसिपीसाठी सबस्क्राईब करा!
Coriander Leaves Kitchen is your ultimate destination for authentic Maharashtrian recipes. Learn traditional Marathi cooking, fasting recipes (Upvas/Vrat food), regional delicacies, and homemade Maharashtrian meals. Special focus on Navratri fasting recipes, Ekadashi faral, Maharashtrian festival foods, and easy cooking tutorials in Marathi.
🔔 Subscribe for new recipes.
कांदा पात लच्छा पराठा | घरचा क्रिस्पी पराठा | Crispy Kanda Laccha Paratha 🧅
पालक वडा | Crispy Palak Vada Recipe | धाबा स्टाईल स्वाद | Maharashtrian Snack
शंकरपाळी बनविण्याची सोपी पद्धत | Homemade Shankarpali | Maharashtrian Style शंकरपाळी
शाही करंजी रेसिपी | Shahi Karanji | Diwali Special | Crispy & Flaky
मोहनथाळ बर्फी रेसिपी । सहज आणि नक्कीच यशस्वी | Traditional Mohanthal Barfi
घरची कुरकुरीत शेव बनविण्याची सोपी पद्धत | Secret Cripsy Sev Recipe
सॉफ्ट उपवासाची इडली घरी बनवा | 15 मिनिटात तयार | Farali Idli Recipe
उपवासाची खीर कशी बनवावी? | Perfect Kheer & Puri | Navratri Special
उपवासाचा कुरकुरीत डोसा प्रिमिक्स रेसिपी | CRISPY Upvas Dosa in 5 Mins! | Upvas Dosa Premix recipe
क्रिस्पी स्वीट कॉर्न भजी | Crispy Corn Bhaji recipe in Marathi | 10 minute Tea Time Snack
जबरदस्त मिसळ पाव रेसिपी | Misal Pav Recipe | Spicy & Easy Maharashtrian Street Food
पितृपक्षाचे जेवण | Paat Vadi, Kheer, Puri | 3 Easy Shraddha Recipes in Marathi | Pitrupaksha Recipes
पितृपक्षात द्यावयाचा पूर्ण नैवद्य | Pitrupaksha Thali Recipe in Marathi | Easy Pitrupaksha Ideas
पावसाळ्यात खायला मस्त ! झणझणीत कट वडा | Spicy Kat Vada Recipe | So Crispy & Flavourful | Easy Snack
पावसाळ्यात खायला मस्त ! कुरकुरीत तांदळाची पुरी | Tandalachi Puri Recipe | Traditional Maharashtrian
Talaniche Modak Recipe |तळणीचे मोदक मराठीमध्ये | Crispy Fried Modak for Ganpati Bappa |Perfect Sweet
उकडीचे मोदक रेसिपी मराठीमध्ये| Modak FAILS to Avoid | 3 Secrets for Perfect Ukadiche Modak Dough ❤️
१० मिनिटात उपवासाचा नास्ता 😍| श्रावणासाठी SPECIAL फराळ | Easy Upvas Recipe।Quick Fasting Snack
सोप्या पद्धतीने हराभरा कबाब|हरबऱ्याचे सोले वापरून हॉटेलसारखी चविष्ट टिक्की|कमी तेल वापरून पदार्थ
दोन चमचे तेलातला मकाच्या कणसाचा स्वादिष्ट पदार्थ|मका दाण्याचा चमचमीत नाश्ता एकदा करून पहा
ओल्या हळदीचे वर्षभर टिकणारे लोणचे|जेवणाचा स्वाद वाढवणारे हळद मिरचीचे लोणचे
हलवायापेक्षा भारी खुसखुशीत मटार कचोरी | सोप्या पद्धतीने स्वादिष्ट खस्ता मटार कचोरी|वाटाणा नास्ता
दुधात भिजवलेल्या रव्याचा खव्याच्या स्वादाचा हलवा | पुन्हा पुन्हा खावासा वाटेल असा रवा शिरा
सोप्या पद्धतीने नाचणीची भाकरी | आता तुमची नाचणीची भाकरी पटकनबनेल| नवीन गृहिणींसाठी भाकरी ठेचा
बिना पाक तिळाची मऊसूत बर्फी |सोप्या पद्धतीने तिळाची वडी | नवीन गृहिणींसाठी तिळवडी|संक्रांत स्पेशल
खमंग खुसखुशीत तिळगुळ पोळी|संक्रांतीसाठी काठोकाठ सारण भरलेली गुळपोळी| तिळपोळी करण्याची सोपी पद्धत
दोन खास पदार्थ वापरून सोप्या पद्धतीने मूग डाळीचा शिरा |डाळ न भिजवता झटपट मूग डाळ हलवा|हिवाळा स्पेशल
दोन महिने टिकणारी तांदळाची खुसखुशीत पुरी|मधल्या वेळेत खाण्यासाठी खमंग क्रिस्पी मठरी | हिवाळा रेसिपी
हिवाळया साठी एकाच व्हिडिओत 3 रेसिपी | रसम मसाला | स्पॉंजी रसम वडा |गरमागरम रसम| रसम वडा रेसिपी
मकादाण्याचा नास्ता इतका टेस्टी होईल वाटले नव्हते !!रात्रीच्या जेवणासाठी मका दाणे रेसिपी