दोन महिने टिकणारी तांदळाची खुसखुशीत पुरी|मधल्या वेळेत खाण्यासाठी खमंग क्रिस्पी मठरी | हिवाळा रेसिपी
Автор: Coriander Leaves Kitchen
Загружено: 2024-12-22
Просмотров: 403
#Ricemathri #chekkalu #ricepapadi #namkeen
साहित्य -
तांदूळ पीठ -२ कप
फुटाण्याच्या डाळ्या -३ टेबलस्पून
आले लसूण पेस्ट - १ टेबलस्पून
शेंगदाणे कूट -२ टेबलस्पून
तीळ -२ टेबलस्पून
चिली फ्लेक्स -१.५ टीस्पून
जिरे -१ टीस्पून
दुधावरची साय - २ टेबलस्पून
तेल- २ टेबलस्पून
कडीपत्ता पाने - १०-१५
बारीक चिरलेली कोथिंबीर -२ टेबलस्पून
मीठ -१. ५ टीस्पून
पाणी - २ कप
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: