Kalakarmi

कला म्हणजे फक्त रंग, सूर, किंवा अभिनय नव्हे…
कला म्हणजे अनुभवांची शिदोरी, संघर्षाची गाथा, आणि आत्मशोधाची वाटचाल.
“कलाकर्मी” हा पॉडकास्ट अशा सर्व भारतीय कलांच्या रूपांची आणि कलाकारांच्या संघर्षांची सजीव कथा सांगणारा एक प्रेरणादायी मंच आहे.