लेखक vs Censor Board | Ft.Vidyadhar Shivankar | Kalakarmi Podcast| Ep.09
Автор: Kalakarmi
Загружено: 2025-12-06
Просмотров: 166
आजच्या कलाकर्मीच्या एपिसोडमध्ये आपण भेटतोय एक अशा व्यक्तिमत्त्वाला
ज्यांनी आयुष्य नाटकाला वाहिलं.लेखन, अभिनय आणि दिग्दर्शन या तिन्ही क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी करणारे!
त्यांच्या प्रवासातले संघर्ष, स्टेजवरील रोमांचक क्षण, निर्मितीमागचं craft, आणि आजच्या पिढीच्या नाटकाबद्दलचे त्यांच्या थेट, परखड मतं हे सगळं तुम्हाला या संवादात ऐकायला मिळणार आहे.
Credits :
Host : Mitesh Angane
Guest : Vidyadhar Shivankar
Camera: Tanmay Kadam,Vibhuti Brid
Editor: Pratik Joshi
Opration Head : Sai Thakur
Creative Arts : Rucha Sawant
Gifting Partner : nirman_by_rucha_s
Gifting Instagram Store : / nirman_by_rucha_s
.
.
.
Disclaimer:
या व्हिडिओमध्ये व्यक्त झालेली मते, विधाने आणि विचार हे पूर्णतः संबंधित व्यक्तींचे वैयक्तिक असून, त्यांचा "कलाकर्मी" यूट्यूब चॅनलशी थेट किंवा अप्रत्यक्षपणे कोणताही संबंध नाही. हा व्हिडिओ केवळ माहिती, शैक्षणिक व मनोरंजनाच्या उद्देशाने तयार करण्यात आलेला आहे. कोणत्याही व्यक्ती, समुदाय, कला प्रकार किंवा संस्थेचा अपमान करण्याचा, बदनामी करण्याचा किंवा भावना दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नाही.
.
.
.
Follow us on :
/ kalakarmipodcast
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: