HBT Marathi

इतिहास, राजकारण, धर्म, समाज याबाबत विषय कोणताही असो त्याचं एक Honest Bold Truth असतं जे जगापुढे येणं गरजेचं असतं. हीच गोष्ट डोळ्यापुढे ठेवून सुरु झालेला News नाही तर New Age प्लॅटफॉर्म आहे HBT!

आम्ही काय करतो?

घडणाऱ्या वा घडून गेलेल्या प्रकरणांमागची खरी आणि सत्याची बाजू Creative Video Formats मधून तुमच्या पर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी आमच्याकडे प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करणारी Research Team आहे. पुराव्यासकट गोळा केलेली माहितीची Engaging Script तयार करणारी Experienced Producer Team आहे, आणि त्याला मॅजिकल टच देऊन फायनल व्हिडीओ तयार करणारी Creative Editors ची टीमही आहे. तुम्ही जो काही व्हिडीओ पाहता त्यात एकाचवेळी अनेक जणांची मेहनत असते आणि कोणताही विषय मांडताना आम्हीही हेच डोळ्यापुढे ठेवतो की जे तुमच्यासमोर येईल ते बेस्टच असेल...!

तुमच्याकडे एखादा वेगळा विषय असेल, त्याबद्दलची पुराव्यासकट माहिती असेल किंवा अन्य कोणतेही प्रश्न वा शंका असतील तर आवर्जून आम्हाला ईमेल करा. आमची टीम शक्य तितक्या लवकर तुम्हाला उत्तर पाठवेल.

Contact : [email protected]