वैष्णवा संगती (Vaishnava Sangati)

वैष्णवा संगती या आपल्या यु ट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आम्ही आपल्यापर्यंत असेच प्रवचन, कीर्तन, भजन, कथा यांचे व्हिडीओ घेऊन येणार आहोत. असेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी "वैष्णवा संगती" या आपल्या यु ट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा व इतरांना सुद्धा पाठवा.
धन्यवाद.