रामभाऊ महाराज राऊत यांचे सुश्राव्य प्रवचन । rambhau maharaj raut। वैष्णवा संगती
Автор: वैष्णवा संगती (Vaishnava Sangati)
Загружено: 2022-10-02
Просмотров: 228
#rambhau_maharaj_raut #गुरुवर्य_रामभाऊ_महाराज_राऊत #vaishnavasangati #वैष्णवा_संगती
गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत यांचे सुश्राव्य प्रवचन । rambhau maharaj raut। वैष्णवा संगती ।
महाराजांनी प्रवचनाला निवडलेला अभंग
जळो माझे कर्म वाया केली कटकट |
झाले तैसे तट नाही आले अनुभवा ||१ |
आता पुढे धीर काय देऊ या मना|
ऐसे नारायणा प्रेरीले ते पाहिजे || धृ ||
गुणवंत केलो दोष जाणायासाठी |
माझे माझे पोटी बळकट दुषण || २ ||
तुका म्हणे अहो केशीराजा दयाळा |
बरवा हा लळा पाळीयेला शेवटी || ४ ||
असेच वारकरी सांप्रदायिक कीर्तन, प्रवचन , भजन इ. ऐकण्या व बघण्याकरिता आपल्या वैष्णवा संगती या यु ट्यूब channel ला सब्सक्राइब नक्की करा.
धन्यवाद .
Baba Maharaj Satarkar, Ramrao Maharaj Dhok, Chaitanya Maharaj Deglaurkar, Shivlilatai Patil Kirtan, Purushottam Maharaj Patil, Balkrishna Maharaj Vasantgadkar, Jaiwant Maharaj bodhale, Amrit Maharaj Joshi, Namdev Maharaj Shastri Bhagwan Gad, Chaitanya Maharaj Wadekar, Samadhan Maharaj Sharma, Prakash Maharaj Sathe,
बाबा महाराज सातारकर,रामराव महाराज ढोक,चैतन्य महाराज देगलूरकर,शिवलीलाताई पाटील कीर्तन,पुरुषोत्तम महाराज पाटील,बाळकृष्ण महाराज वसंतगडकर,जयवंत महाराज बोधले,अमृत महाराज जोशी,नामदेव महाराज शास्त्री भगवान गड,चैतन्य महाराज वाडेकर,समाधान महाराज शर्मा,प्रकाश महाराज साठे,
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: