भाग ८ - पत्रिका व ग्रहयोग । ज्योतिषशास्त्र शिका ऑनलाईन । ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी
Автор: Astroguru Dr Jyoti Joshi
Загружено: 2021-01-17
Просмотров: 15495
आजच्या भागामध्ये आपण कुंडलीतील विविध ग्रहयोगांचा अभ्यास करणार आहोत. सर्वात आधी ग्रहयोग म्हणजे काय? हे आपल्याला समजून घ्यावे लागेल.
जातकाच्या पत्रिकेत जे लिहिलं आहे तेच त्याच्या आयुष्यात घडत असतं आणि पत्रिका कशी आहे? हे ठरत असतं ते ग्रहांवरुन! थोडक्यात ग्रहांची दशा आणि दिशा यावर सर्वकाही अवलंबून असतं. आता ग्रहांचे शुभ आणि अशुभ हे दोन मुख्य प्रकार पडतात. ज्यांचा अभ्यास आपण याआधीच्या भागात केलेला आहेच. जशा नाण्याला दोन बाजु असतात. तसेच प्रत्येक पत्रिकेला काही शुभ ग्रह असतात ज्यांना आपण कारक म्हणतो व काही अशुभ ग्रह असतात ज्यांना आपण अकारक म्हणतो .पत्रिकेतील कारक ग्रह जातकाला शुभ फळ देतात. तर अकारक ग्रह हे अशुभ फळ देत असतात.
आधीच्या ३ व्हिडीओजच्या लिंक:
भाग ७: • Видео
भाग ६: • Видео
भाग ५: • Видео
अधिक माहितीसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा: / shrijyotishs. .
अथवा आमच्या वेबसाईट ला भेट द्या. http://www.jyotish-kendra.com
मोबाईल क्र: +91 9850098688 (फक्त व्हाट्सअँप)
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: