मूळव्याध मुळापासून बरी करणारे स्वयंपूर्ण उपचार..
Автор: Niraamay Wellness Center
Загружено: 2021-06-28
Просмотров: 203861
मूळव्याध हा एक असा आजार आहे, ज्याचा विचार केला तरी नुसत्या विचाराने अंगावर काटा येतो. कारण प्रत्यक्ष मूळव्याध झाल्यावर होणारा त्रास हा सांगता येत नाही आणि सहनही करता येत नाही. कोंब किंवा रक्तपात ह्या दोन प्रकारात आढळणारी मूळव्याध हा पित्ताचाच एक प्रकोप आहे. शरीरातली उष्णता वाढली, पचन बिघडलं अशा वेगवेगळ्या कारणांनी पित्त खवळतं. ते एक तर शरीराच्या वरच्या भागात जाऊन अल्सर सारखे आजार निर्माण करतं आणि हेच पित्त खाली सरकलं की आधी बध्दकोष्ठता आणि नंतर मूळव्याध ! कारण कोणतंही असो, मूळव्याध झालेला माणूस पुढे शौचाच्या त्रासाने खायला देखील घाबरतो. काहीजण द्रवपदार्थ घेऊ लागतात. परिणामी अशक्तपणा आणि हिमोग्लोबिनचं प्रमाणही चांगलंच कमी होऊ लागतं. यावर मॉडर्न सायन्सकडे एकच उत्तर - ऑपरेशन ! पण ऑपरेशन केल्यावरही अनेकांना मूळव्याधीचा त्रास पुन्हा पुन्हा उद्भवतो. याचं मुख्य कारण म्हणजे मॉडर्न सायन्स लक्षणांवर उपचार करतं. आणि प्राचीन आरोग्यशास्त्रावर आधारित स्वयंपूर्ण उपचार पध्दती ही प्रत्येक रोगाचं मूळ शोधते.
मूळव्याधीवर संपूर्ण मार्गदर्शन करणारा हा व्हिडीओ जरूर पाहा आणि इतरांनाही शेअर करा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.in/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Subscribe - / niraamayconsultancy
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: