@Trekkeranil
Автор: anil patil
Загружено: 2025-01-28
Просмотров: 217
भोंगिरा महादेव मंदिर कोल्हापूर पासून 70किमी अंतरावर आहे, हे मंदिर भूदरगड तालुक्यातील टिककेवाडी गावाजवळील एका जंगलात आहे, मंदिराला जाण्यासाठी जंगलातून जावे लागते, मंदिर पांडवकालीन आहे,
मंदिरामध्ये आपल्याला नंदी, पिंड आणि लहान मोठ्या गुहा बघायला मिळतात, मंदिराच्या वरच्या बाजूला भलं मोठ पठार आहे
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: