@Trekkeranil
Автор: anil patil
Загружено: 2025-12-16
Просмотров: 85
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील आरे गावामध्ये असलेलं हे प्राचीन हरेश्वर मंदिर. हे मंदिर 12 व्या शतकातील असून मंदिराचे बांधकाम हे हेमांड पंथी व रेखीव आहे. मंदिराच्या बाहेर आपल्याला भव्य असं त्रिशूल व शिळा बघायला मिळतील. मंदिरात प्रवेश करण्यासाठी तीन प्रवेशद्वार आहेत. मंदिराच्या जवळ मारुती आणि विठ्ठल-रुक्मिणी चे मंदिर आहे.
व्हिडीओ आवडला असेल तर लाईक करा, शेयर करा, आपल्या चॅनेलला subscribe करायला विसरू नका.
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला भेट देत रहा.
धन्यवाद 🙏🏻
#maharashtra #mahadev #mahakal #temple #hindu #kolhapur #kolhapurtourism #kolhapurtemple
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: