@trekkeranil सह्याद्री मधील एक वजनदार प्राणी, गवा
Автор: anil patil
Загружено: 2024-10-13
Просмотров: 1306
गवा हा एक शाकाहारी भूचर असा प्राणी आहे. हा प्राणी भारत, भूतान, नेपाळ, बांगलादेश, आग्नेय आशिया या देशांमध्ये आढळून येतो. या प्राण्याला इंग्लिश मध्ये इंडियन बायसन असे ते सुद्धा म्हणतात. बायसन आणि रानगवा हे दोन्ही वेगवेगळ्या कुळातील प्राणी आहेत. भारतीय पशुच्यामनाने रानगवा ही एक सगळ्यात उंच जंगली गाय आहे. तर गवे हे भारतातील ताडोबा, निलगिरी, पश्चिम घाट, जंगल, सेलनेट व्हॅली राष्ट्रीय उद्यान, सौराष्ट्र, ओरिसा, ईशान्य भारतीय प्रदेश, छत्तीसगड येथे आढळून येतो.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: