तुमच्या मुलामुलींच्या भविष्याचा अकाउंट मध्ये काय आहे हे कधीतरी बघितले पाहिजे l Sanjay Awate I lokmat
Автор: kasturi communication
Загружено: 2025-07-21
Просмотров: 103759
जाहीर नागरी सत्कार सोहळा डॉ. दि.वा बागुल
प्रमुख वक्ते
l Sanjay Awate I lokmat l
मा. संजय आवटे
(मुख्य संपादक : लोकमत)
मा.संजय आवटे हे एक अभ्यासू विचारवंत हुशार संपादक आणि चांगला लेखक अशी संजय आवटे यांची प्रतिमा आहे, महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय विषयाचा सखोल अभ्यास पुरोगामी विचारवंत, साहित्य क्षेत्रात वावर असलेला प्रयोगशील संपादक अशी यांची ओळख असून त्यांनी बराक ओबामा, नियतीशी करार, गेम ऑफ थ्रोन्स व आम्ही भारताचे लोक, आधी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
कॅमेरामन व एडिटिंग
कस्तुरी कम्युनिकेशन
मो.9270825751
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: