पारंपारिक घरगुती पुरणपोळी रेसिपी😋 | सणासाठी खास महाराष्ट्रीयन गोड पदार्थ |Homemade Puran Poli Recipe
Автор: chaitali's kitchen Marathi
Загружено: 2025-12-31
Просмотров: 315
नमस्कार मित्रांनो 🙏
आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे पारंपारिक घरगुती पुरणपोळी रेसिपी जी अगदी आईच्या हातच्या चवीसारखी मऊ, सॉफ्ट आणि चविष्ट लागते. सणासुदीला खास करून संक्रांती,गुढीपाडवा, होळी, दिवाळी किंवा कोणत्याही शुभ प्रसंगी बनवली जाणारी ही महाराष्ट्रीयन स्पेशल पुरणपोळी घरच्या घरी कशी परफेक्ट करायची ते या व्हिडिओमध्ये step by step सांगितलं आहे.
या रेसिपीमध्ये मी शेअर केले आहेत पुरण न फुटण्यासाठी टिप्स, पोळी मऊ राहण्यासाठी secrets, dough आणि puran perfect consistency कशी ठेवायची ते सगळं detail मध्ये. Beginners साठी ही recipe खूपच easy आहे आणि first time मध्येच perfect puran poli तयार होईल.
जर तुम्हाला traditional Marathi food, homemade sweets, gharghuti swad आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Channel Subscribe करायला विसरू नका ❤️
Happy Cooking 😊🍽️🙏
@chaitali's kitchen Marathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: