ऊस रोप लागवड कशी करावी, जेणेकरून जाड फुटवा होईल माती लावताना मोडमोडी होणार नाही.@Sheticha_Doctor
Автор: शेतीचा डॉक्टर
Загружено: 2024-10-30
Просмотров: 38735
शेतकरी मित्रांनो ऊस लागवड करताना ऊस फुटवा कसा करतो हे लक्षात घेऊन लागवड करणे आवश्यक आहे आपण लागवड करतो खरी पण पण रूप रूप फोटो कसे करते हे आपण पाहत नाही त्यामुळे लागवड करताना काळजीपूर्वक त्या पाहताना लागवड करून करणे आवश्यक आहे जेणेकरून फुटवा चांगला येईल व माती लावताना मुळा मुडी होणार नाही सविस्तर व्हिडिओ आपण दिलेला आहे त्याप्रमाणे आपण नियोजन करू शकता
बियाणे प्रक्रियेसाठी आपल्याला थाईमेथोझाम 30 टक्के एफ एस 2मिली+कार्बोझिल 17.5मिक्स थाईरम 17.5 fs 2 मिली/ली तर पाणी याप्रमाणे घेऊन ते त्या द्रावणात बुडवून लागवड केलेली उत्तम राहते कारण यामुळे जमिनीतील किडी व बुरशीजन्य आजार चटकन कमी होतात पिकावर याचा कुठलाही विपरीत परिणाम होत नाही रिझल्ट खूप छान आहे
कांडी डोळा लागवड करताना आडवी करा जेणेकरून फुटवा उभा होईल अधिक माहितीसाठी 8605555382 या नंबर वरती व्हाट्सअप करा किंवा आपल्या यूट्यूब चैनल ला भेट द्या धन्यवाद
ऊस लागवड कशी करावी
रोप लागवड चांगली आहे का
उसाची शेती
अधिक उत्पादन घेण्यासाठी ऊस नियोजन
शेतीचा डॉक्टर
Us lagvd
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: