3 डोळा उस कांडी लागवड..
Автор: शेतीचा डॉक्टर
Загружено: 2024-11-04
Просмотров: 2802
3 डोळा कांडी लागवड करताना एक डोळा खाली दोन डोळी वरच्या दिशेने करून लागवड केली असता व लवकर होते फुटवा लवकर होतो पाच फुटापेक्षा अधिकच्या सरीसाठी ही पद्धती योगी आहे तसे पाहता एक गोळा लागवड पद्धत खूप चांगली आहे जी की सरीला आडवी काढणे या पद्धतीने करायचे असते पण बरेच शेतकरी एक डोळा काढण्यासाठी तयार होत नाहीत हे दोन डोळ्याची कांडी लावतात ती ही पद्धत चुकीचीच आहे त्याऐवजी आपण तीन डोळ्या कांडीचा लागवडीचा वापर केल्यास दोन वेळे वरती एक गोळा खाली या पद्धतीने लागवड झाल्यास आपली उगवन क्षमता व कृपया करण्याची क्षमता वाढते
सर्व माहिती व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे तरी पण तुम्ही आपली संपूर्ण प्ले लिस्ट पाहून माहिती घेऊ शकता
बियाणे प्रक्रियेसाठी आपण वापरलेली औषध
निलायन टेक्निकल घटक थाईमेथोजाम 30 टक्के एफ एस
प्रारंभ एक्स्ट्रा टेक्निकल घटक कर्बोझिल 17.5 थायरम 17.5 टक्के एफ एफ
दोन्ही औषध दोन मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घ्यायचे आहे
एक दिवस आधी कांडी तोडून त्यातील रस निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बीज प्रक्रिया करून कांद्या काही वेळेस सुकत ठेऊन नंतर लागवड करणे योग्य राहत
लागवड करताना डोळा वरच्या दिशेने येईल याची काळजी घ्यावी
0 लागवड झाल्यानंतर 48 ते 72 तासाच्या आत अट्राझिन 50टक्के 1किलो+मेट्रीब्युझिन 70टक्के500 ग्रॅम/एकर याप्रमाणे घेऊन 200 लिटर पाण्यात टाकून मिक्स करून फवारणी घ्यावी यामुळे गवत वर्गीय रुंद पानाचे गोल पानाचे नियंत्रित करण्यास मदत करते
अधिक माहितीसाठी 8605555382 या नंबर वर व्हाट्सअप करा
टॅग
ऊस लागवड कशी करावी,
ऊस लागवड कधी करावी,
डोळा लागवड कशी करावी .
तीन डोळ्याची कांडी लागवड
ऊस रोप लागवड
शेतीचा डॉक्टर
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: