Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

कोकणातलं एक निसर्गरम्य गाव | सहयाद्री च्या कुशीत वसलेली गावं आणि तिकडचं राहणीमान | कामथे गाव

Автор: Suva Vlogs

Загружено: 2022-05-19

Просмотров: 55453

Описание:

Konkan | Beautiful villages of Konkan | Kamthe Village | Raigad district villages | कामथे गाव | सहयाद्री पर्वतरांगा | सहयाद्री च्या कुशीत वसलेली गावं | पोलादपूर तालुक्यतील गावं | कोकणातील गावं

नमस्कार मित्रांनो, मी सुवंदन, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे माझ्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल मधे.
आजच्या vlog मध्ये, आपण जाणार आहोत माझ्या गावी. कोकणात सह्याद्री च्या कुशीत, शहरांपासून लांब, अशी कित्येक तरी गावं वसलेली आहेत. मोठमोठ्या डोंगर रांगानी वेढलेली, सुंदर निसर्ग लाभलेली, आणि अजूनही जुन्या परंपरा आणि संस्कृती बाळगणारी. त्यालतलेच एक गाव म्हणजे, कामथे.
भरपूर लहानपणाच्या आठवणी ह्या गावी अजूनही जिवंत आहेत. आंबा, करवंद, आळू, कोकम, फणस आणि बरच काही निसर्गाने ह्या गावांना दिलेले आहे.
पण अजूनही जीवनावश्यक सोयिंपासून कुठे ना कुठे ही गावं वंचित आहेत.
हेच सगळे ह्या vlog मध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
अशा करतो, माझं गाव तुम्हाला सर्वांना आवडेलच.

लाईक, शेअर आणि सब्क्राईब करायला तेवढं विसरू नका. तुमच्या मित्राला हे चॅनल अजून grow करण्यासाठी तुमची साथ खूप आवश्यक आहे. 🙏😊

#कोंकण #कोकण #konkan #कोकणातलंगावं #कामथे #kamthe #पोलादपूर #रायगड #सहयाद्री #sahyadrimountainrange

कोकणातलं एक निसर्गरम्य गाव | सहयाद्री च्या कुशीत वसलेली गावं आणि तिकडचं राहणीमान | कामथे गाव

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

कोकणातील वातावरण आणि राहणीमान / Konkan Village Life #Kokan_Vlog कोकण गाव Ratnagiri Khed Vlog

सह्याद्रीच्या कुशीतलं निसर्गरम्य, संस्कृतीचं गाव 'चौकुळ' #Choukul #sindhudurg #Aaplosindhudurg

दशावतार हार्मोनियम वादक कु. आशिष तवटे यांच सुश्राव्य भजन कलेश्वर दशावतार

नरवीर तानाजी मालुसरे यांचे जन्मस्थान | उमरठ गाव, पोलादपूर | शिवकालीन आंब्याचे झाड | सह्याद्री पर्वत

सातारा जिल्ह्यातील या गावात फक्त दोन माणसं राहतात | Villagelife

अंबाईवाडी महाराष्ट्रातील लपलेले नंदनवन| इथलं सौंदर्य पाहून तुम्ही थक्क व्हाल-300 वर्षांपूर्वीची झाडे

देवी दगडाची वाट व वाघजाई घाट  / Devi-Dagadachi Vaat & Waghjai Ghat

Duck Roasting Over Wood Fire | Itik, a Philippine Native Duck | Patotin, Fried Duck, Lemon Harvest

Old Goa Highway Current Situation|महामार्ग ६६ ची सध्याची परिस्थिती | कोंकण सिरीज- Part 1

Kokan | पोलादपूर तालुक्यातील असा गाव जिथे स्वयंभू आणि प्रसिद्ध असे महादेवाचे स्थान आहे | शेवटची पिढी

One of the best tourist destination in kokan | Suvarnadurga fort | आम्ही पहिल्यांदाच गेलो इथे

Prithviraj Chavan Vastav 252 : अमेरिकेतली एपस्टीन फाईल नेमकी काय? देशात मराठी पंतप्रधान होणार?

चाकरमानी इले, बाजारात झाली तुफान गर्दी | तळ कोकणातील आचरा बाजार | #bajar #बाजार #kokan #achara

Kenjalgad Trek Full Vlog | Hidden Fort of Maharashtra | केंजळगड किल्ल्याचा सम्पूर्ण प्रवास

ही माणसे पिकवतात जगातले सगळ्यात बेस्ट क्वालिटी फ़ूड | Humans who grow best quality food

कोकण दौरा 2025, Day 04, सिद्धेश्वर मंदिर पारपोली,  शिवकालीन प्राचीन मंदिर हिरण्यकेशी, आंबोली 🙏🦋

आठवड्यातून दोन वेळा भरणारो आचऱ्याचो बाजार

मुंबईपासून ५० किमीवर कोकण ❣️ Weekend Picnic Near Mumbai Vasai Virar Palghar Usgaon - Namaste Natives

गावाकडचे slow Living जगून तर बघा | जरा विसावू या वळणावर

FREE VILLA STAY || FREE ATV RIDE || ECO FRIENDLY RAKHI, ONE RAKHI ONE TREE || SEVA VIVEK NGO, VIRAR

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]