आरोग्यदायी लोणचे- आवळा ओली हळद आले यांचें लोणचे.
Автор: Nadbrahma kitchen
Загружено: 2026-01-01
Просмотров: 6
घरगुतीपद्धतीने बनवलेले आवळा आणि ओली हळद लोणचं हे रोगप्रआरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे
आवळ्यामुळतिकारक शक्ती वाढते तर ओली हळद शरीरातील सूज कमी करण्यास मदत करते.
हिवाळ्यासाठी खास तयार केलेले हे लोणचं चविष्ट, टिकाऊ आणि औषधी गुणांनी भरलेले आहे.
आजच करून पाहा हे पारंपरिक आणि हेल्दी लोणचं 🙏
आवळा – २५० ग्रॅम
ओली हळद – १०० ग्रॅम
मीठ – १½ ते २ टेबलस्पून
मोहरी दाणे (भरड) – २ टेबलस्पून
हिंग – ½ टीस्पून
हळद पावडर – ½ टीस्पून
तिखट – १ ते १½ टीस्पून
मेथीदाणे (भरड) – १ टीस्पून
लिंबाचा रस / व्हिनेगर – २ टेबलस्पून
#आवळालोणचं
#ओलीहळदलोणचं
#HealthyPickle
#ImmunityBooster
#HomeMadePickle
#WinterSpecial
#MarathiRecipe
#TraditionalFood
#AmlaPickle
#TurmericPickle
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: