Halad karpa || हळद करपा-कंद सड | जैविक की रासायनिक उपाय?
Автор: हळद उत्पादक शेतकरी
Загружено: 2025-10-01
Просмотров: 1982
Halad karpa || हळद करपा-कंद सड | जैविक की रासायनिक उपाय?
मिंत्रानो विडिओ मध्ये आपण kan bayosis चे milastin k आणि सुडो याचा वापर करत अहो... आणि त्या बदल तुम्हाला विडिओ मध्ये माहिती सांगतिलेले आहे.
मिंत्रानो तुम्हाला सांगितलेली प्रत्येक माहिती, माझ्या वाचण्यातून, माझ्या शेतातील अनुभवातून, जेवढी माहिती ज्ञान मला या बदल आहे ते सांगितलं आहे.
मी सांगितलेली प्रत्येक गोस्ट 100% खरीच आहे असा कुठलाही दावा मी करत नाही. म्हणूनच प्रत्येक जैविक किंवा रासायनिक उत्पादन वापरण्या पूर्वी त्याच लेबल क्लेम नीट वाचा.
आणि या माहिती बदल तुम्हाला काही गोष्टी चुकीच्या वाटल्या तर नक्कीच कॉमेंट करून सांगा. कारण हे शेतामधील ज्ञान आहे आणि अनुभव आहे ते शेर केल्यानेच वाढते.. #हळद #agriculture #turmeric #farmer #agriculturefarming #shetkari #farming #npk #kisan #tumeric #हळद_कंद _सड #हळद लागवड #halad-yshogatha#natural #हळद_लागवड #हळद _करपा धन्यवाद 👏🏻👏🏻
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: