भोगीचा सण: भाजीचं महत्त्व, धार्मिक आणि वैज्ञानिक कारण! | Bhogi Special | Riyality Dnyan
Автор: Riyality
Загружено: 2025-01-10
Просмотров: 460
नमस्कार मंडळी!
आज आपण भोगीच्या सणाबद्दल खास माहिती घेणार आहोत! 🎉
भोगी म्हणजे नक्की काय? भोगीच्या भाजीमध्ये एवढ्या सगळ्या भाज्या का टाकतात? या सणामागील धार्मिक, सामाजिक आणि वैज्ञानिक कारण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा!
✨ व्हिडिओत तुम्हाला कळेल:
भोगी सणाचं महत्त्व
भाजीमधील भाज्यांची विविधता
त्यामागील शास्त्रीय आणि पोषणमूल्य
हिवाळ्यात शरीराला गरम ठेवण्याचे गुपित
तुमचं मत शेअर करा! तुमच्या घरी भोगीची भाजी कशी बनते? त्या भाजीला तुम्ही काय म्हणता? नक्की कमेंट करा! 💬
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला! 🪔
व्हिडिओ आवडल्यास लाइक, शेअर, आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका! 🙌
#भोगी #Bhogi2025 #भोगीचीभाजी #तिळगुळ #MakarSankrantiSpecial #WinterHealthTips #TraditionalFood #FestiveVibes #Riyality #ViralVideo
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: