Rajgad Trek - किल्ले राजगड 🙏🚩बालेकिल्ला ,पाली दरवाजा,पद्मावती व सुवेळा माची
Автор: Walmikmahajan Vlogs
Загружено: 2025-11-20
Просмотров: 20
Rajgad Trek - किल्ले राजगड 🙏🚩 बालेकिल्ला ,पाली दरवाजा,पद्मावती व सुवेळा माची #जयशिवराय 🙏🚩
नमस्कार मिञांनो 🙏 आम्ही आज आलोय राजगड या किल्ल्याला भेट देण्यासाठी . राजगड किल्ला नाशिक पासून १७२ किमी अंतरावर असून, पुणे पासून ५५ किमी अंतरावर आहे .राजगड किल्ल्यांवर छञपती शिवाजी महाराजांनी २६ वर्ष राज्यकारभार चालवला हा किल्ला स्वराज्य ची पहिली राजधानी होती .राजगड किल्ल्यासमोरच तोरणा किल्ला आहे .राजगड किल्ल्यांवर जाण्यासाठी मुख्यता दोन वाटा आहेत एक गुंजावणे मार्गाने व दुसरा पाली दरवाजा मार्गाने .पाली दरवाजा मार्गाने पायवाट सोपी आहे . किल्ल्याची उंची १३७६ मीटर असून किल्ला पाहण्यासाठी पाच ते सहा तास लागतात. किल्ल्यांवर सुवेळा माची ,संजीवनी माची ,पद्मावती माची ,बालेकिल्ला राजवाड्याचे अवशेष, पद्मावती देवी मंदिर, रामेश्वर महादेव मंदिर, दारूगोळा कोठार ,सदर ,काळेश्वरी बुरूज ,चोरवाट अजून बरेच काही पाहण्यास मिळते .
धन्यवाद 🙏
चूक भूल माप असावे .
जय शिवराय 🙏🚩
#राजगड
#तोरणा
#गडकिल्ले
#गडकोट
#पुणे
#जयशिवराय
#travel
#trekking
#vlog
#rajgadfort #rajgadtrek
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: