बांगरवाडा - ३०० वर्ष जूना मुरबाडच्या इतिहासाचा साक्षीदार
Автор: The Shravan Kelkar
Загружено: 2024-01-07
Просмотров: 2818
नमस्कार मित्रांनो रविवार च्या भटकंतीमध्ये आपण मुरबाड तालुक्यातील इतिहासाची साक्ष देणार्या बांगरवाड्याला भेट दिली.
तीनशे वर्षे जुने असणारा हा वाडा आजही शाबूत आहे आणि या वाड्यामध्ये आजही तो वाडा बांधणार यांचे वंशज वास्तव्य करीत आहेत या वाड्याला सुमारे 56 दरवाजे आणि 86 खिडकी आहेत तसेच वाड्याची वास्तू रचना ही उत्कृष्ट शैली ने तयार केली आहे.
बांगर पाडाला भेट देत असताना माझ्या सोबत प्राध्यापक प्रवीण ठाकरे सर होते जे मुरबाड तालुक्याचे रहिवासी आहेत त्यांनी मुरबाडी भाषेमध्ये आपल्याला त्या संपूर्ण वाड्याची माहिती दिली आहे.
#बांगरवाडा
#मुरबाड
#मुरबाडचाइतिहास
#मुरबाडकर
#बांगरपाडा
#म्हसा
#गोरखगड
#सिद्धगड
#इतिहास
#महाराष्ट्राचाइतिहास
#histotyofmaharashtra
#shravankelkarvlog
#shravankelkar
#murbad
#trendingvideo
#trendingshorts
#marathihistory
#historyofmurbad
#murbadachimati
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: