माता भिमाई आंबेडकर जन्मस्थान | Mata Bhimai Janmasthan | Ambe Tembhe | Murbad | Thane | RJ Dipak
Автор: RJ Dipak Wankhade
Загружено: 2024-02-13
Просмотров: 260147
नमोबुध्दाय, जयभिम, आज बघा विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईसाहेब माता भिमाई यांचे जन्मस्थान आंबेटेंबे, ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील आंबेटेंभे हे सह्याद्रीच्या कुशीतील निसर्गरम्य गाव असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या माता भिमाबाई रामजी आंबेडकर यांचे जन्मस्थान आहे त्यांचे या व्हिडीओत आपण त्यांचे जन्मघर , बुध्दविहार त्यांचे आंबेटेंभे येथे होत असलेले स्मारक सुद्धा पाहणार आहोत.. अधिक माहिती साठी संपूर्ण व्हिडीओ पहा आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर तर कराचं पण नवनीवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका...
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साताऱ्यातील लहानपणचे घर माता भिमाई समाधि पाहण्यासाठी इथे क्लिक करा..
👇👇🙏👇👇
• डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साताऱ्यातील घर |...
#matabhimaijanmasthanambetembhe #matabhimaiambedkarjanmasthan #ambetembhe #ambetembemurbad #murbad #thane
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: