पोलिस भरती 2025 GK. OUT of Syllabus प्रश्न लॉजिक ने कसे सोडवायचे हे बघाच..
Автор: Chhatrapati Academy Pandharpur.
Загружено: 2025-11-15
Просмотров: 319
नमस्कार मित्रांनो, छत्रपती प्रशासकीय अकॅडमी, पंढरपूर च्या वतीने आपणा सर्वांचे मनःपुर्वक आभार..
मित्रांनो पोलिस भरतीमध्ये GK हा विषय म्हणाल्यावर सर्व मुलांना कमी मार्क येणारा विषय. त्यातच या विषयाचा मोठा अभ्यासक्रम त्यामुळे विद्यार्थ्यांचा या विषयाकडे बघण्याचा कल बोरिंग असतो.. कधी कधी या विषयावर पेपर ला लिमिट च्या बाहेर प्रश्न येतात जसे की 45,60 एवढे त्यामुळे विद्यार्थ्यांचा मनात या विषयाची भीती आहेच.. मित्रांनो आपण या यू ट्यूब चॅनेल च्या माध्यमातून तुमची सर्व भीती दूर करून GK मध्ये जास्तीत जास्त काही मार्क मिळतील याचा प्रयत्न करणार आहोत.. #police #policebharti2025 #policedepartment #motivation #mpsc #mumbaipolice #mumbaipolicebhartipaper #mumbaipolicecommissioner #mh #mhpolice
धन्यवाद आपलाच विकास जाधव, संचालक
छत्रपती प्रशासकीय अकॅडमी पंढरपूर..
अधिक माहिती साठी संपर्क करा..8668561819
telegram link.. https://t.me/vikasjadhavofficial
https://t.me/vikasjadhavofficial
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: