Dhruv64 microprocessor काय आहे? भारतातल्या सेमीकंडक्टर, AI इंडस्ट्रीला याचा कसा फायदा होईल?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2025-12-18
Просмотров: 5434
DHRUV64 हे नाव आहे भारतातल्या पहिल्या 64 bit dual core microprocessor चं. Centre for Development of Advanced Computing म्हणजेच C-DAC ने हा पूर्णपणे भारतीय बनावटीचा मायक्रोप्रोसेसर तयार केलाय. आणि भारतातल्या सेमीकंडक्टर इंडस्ट्रीसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जातोय.
मायक्रोप्रोसेसर - सेमीकंडक्टर म्हणजे काय? भारतातल्या AI इंडस्ट्रीसाठी हे का महत्त्वाचं आहे?
समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : निलेश भोसले
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Explained #DHRUV64 #Dhruv64 #Semiconductor #Microprocessor #CDAC #CDac #MakeInIndia #AI #India #IndiaSemiconductor #Google #Meta #Alphabet
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: