Nagarpalika Election Result: 135 जागा लढवून 54 निवडून आणल्या, Eknath Shinde भाजपसमोर बॉस कसे ठरले?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-12-21
Просмотров: 138175
#BolBhidu #EknathShinde #NagarpalikaElectionResult
विरोधियोंपर करोगे मात, डरनेकी नहीं बात, तुम्हारे पिछे है एकनाथ... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मालवणच्या प्रचार सभेत निलेश राणेंना उद्देशून केलेलं हे वक्तव्य, आता मालवणमध्ये निलेश राणेंच्या विरोधात कोण होतं ? तर भाजप. शिंदे मालवणमध्ये गेले, सभा घेतली, पूर्ण ताकद लावली, निलेश राणेंनी मालवण नगरपरिषद एकहाती जिंकली. फक्त मालवणमध्येच नाही, तर सटाणा, सांगोला, पालघर, डहाणू इथंही शिंदेंच्या शिवसेनेने भाजपला शह दिला, तर महाडमध्ये थेट तटकरेंना पराभवाचा धक्का दिला, शिंदेंनी एकट्याने १३५ च्या आसपास नगराध्यक्ष पदाच्या जागा लढवल्या होत्या आणि त्यातल्या ५४ च्या आसपास जागांवर बाजी मारत आपला स्ट्राईक रेट तगडा ठेवला आहे. पण शिंदेंनी दोन नंबरचा पक्ष होणं कसं जमवलं, शिंदेंनी भाजपला मात कशी दिली ? शिंदेंनी कोकण कसं मारलं ? शिंदे बॉस कसे ठरले ? पाहुयात या व्हिडीओमधून..
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: