BolBhidu

ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे #बोलभिडू

आम्ही कोण आहोत ?

Journalism Passout मुलांनी एकत्र येवून सुरू केलेले माध्यम म्हणजे बोलभिडू. UPSC करुन दमलेले, इंजिनियरिंग करुन हुकलेले, शहरात येवून गाव न सोडलेले, बापू बिरूंच्या किस्स्यांपासून ते झिनेदिन झिदानच्या टक्करपर्यन्त, मुंबईच्या मरीन ड्राईव्हपासून ते झाडेपट्टीच्या भाषेपर्यन्तच्या सगळ्या पोरा-पोरींचा गोतावळा म्हणजे बोलभिडू.

ही भट्टी जमवण्यात सर्वात महत्वाच योगदान आहे ते मराठीतले प्रसिद्ध लेखक #अरविंद_जगताप यांच.

आमच्याशी संपर्क कसा कराल?

Bolbhidu Contact Emails below!

For Business Enquiries: [email protected]

For Internships and Jobs: [email protected]

Other General Enquiries/Collaborations: [email protected]
इतर काम असेल तर हाच मेल आयडी, फक्त विषय सांगा. आम्ही संपर्क करु.

आणि जे ते emails योग्य आयडीला पाठवा तरच correct कार्यक्रम होतोय.