Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Explainer Katta: Bangladesh मधल्या कोर्टाकडून फाशी, Sheikh Hasina यांच्यासोबत राजकारण काय होतंय ?

Автор: BolBhidu

Загружено: 2025-11-17

Просмотров: 29800

Описание:

#BolBhidu #SheikhHasina #Bangladesh

सोमवारी बांगलादेशमधल्या क्राइम ट्रीब्युनलने माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर जगभर सगळीकडे या घटनेची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. सध्या शेख हसीना या भारतात आश्रयाला आहेत. त्यामुळं आता बांगलादेशच्या कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर भारत शेख हसीना यांना परत पाठवणार का ? याबाबत चर्चा सुरू झाल्या. पण शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यामागे कोणतं राजकारण घडतंय ? भारत त्यांना परत पाठवणार का ? सगळी स्टोरी सविस्तरपणे जाणून घेऊया या व्हिडिओतून.

विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्याबद्दल:

डॉ. शैलेंद्र देवळाणकर हे महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक आहेत. परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि सुरक्षा या विषयांवर त्यांनी संशोधन व लेखन केले आहे. शिक्षण क्षेत्रातील सुधारणा तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि व्यवस्थापन या विषयांवर ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांची “भारत आणि जग: भारताचे परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा संबंध” आणि “बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा” यांसारखी महत्त्वाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Explainer Katta: Bangladesh मधल्या कोर्टाकडून फाशी, Sheikh Hasina यांच्यासोबत राजकारण काय होतंय ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Explainer Katta: Donald Trump यांच्याकडून Peace Plan सादर, Russia Ukraine युद्ध खरंच थांबणार ?

Pune, Kolhapur ते Nagpur राज्यात सगळीकडे अचानक मोठ्या प्रमाणात बिबटे मानवी वस्तीत येण्याचं कारण काय?

Gauri Garje Case: गौरीने आईला दिलेली ती शपथ ते वडिलांनी पोलिसांना पत्र, गौरीच्या केसमध्ये काय घडतंय?

3I Atlas Comet: 3I ॲटलसच्या आधी आलेले Oumuamua, Borisov 2 Interstellar Object नंतर गायब कुठं झाले?

Kamasutra Event Goa: गोव्यात कामसूत्र टेल्स इव्हेन्ट रद्द, पोस्टरवर Osho यांचा फोटो, वादाचं मूळ काय?

Parli मधल्या सभेत बोलताना Dhananjay Munde यांच्याकडून Walmik Karad ची आठवण, कराडला जामीन मिळणार ?

Rajan Patil Exclusive Interview : अनगर प्रकरणामागे 'बळ' अजितदादांचेच! राजन पाटील यांचा गंभीर आरोप...

Coffee Par Kurukshetra: क्या बंगाल में बीजेपी का ग्राफ बढ़ रहा..ममता बनर्जी का वोटबैंक घट रहा है ?

Explainer Katta: Bihar Election मध्ये Rahul Gandhi, Tejashwi Yadav यांच्या पराभवाची कारणं कोणती ?

Bihar मधल्या यशानंतर मोदींचं ते विधान, BJP चं Mission Bengal सुरू, Mamta Banerjee यांना जड जाणार ?

Delhi Blastचं कनेक्शन ते सापडलेली तुर्कीमेड हत्यारं, Turkey ने भारताचा बदला घ्यायला सुरुवात केलीये ?

Ujwala Thite vs Rajan Patil : राजन पाटील, मला तिसरा डोळा उघडायला लावू नका... | LetsUpp Marathi

Pakistan bombs Afghanistan, kills women and children | The Chanakya Dialogues Major Gaurav Arya |

Sheikh Hasina यांना फाशी,पण हसीना, Khaleda Zia या 2 महिलांमुळं Bangladeshमध्ये उलथापालथी कशा झाल्या?

पेशवे आंबेडकर सावरकर । शरद पोंक्षेंची मतं अशी का आहेत? । Sharad Ponkshe । Maithily Apte | Boy's Talk

अलविदा He-Man! ढल गया सिनेमा का सूरज, Dharmendra की पूरी कहानी | Actor Dharmendra Death | Kissa EP85

पुणे#शेतकरी युवकांचे ८ कोटींचे स्टार्टअप! १३ ट्रॅक्टर-५ हार्वेस्टर. कांदा डिहायड्रेशन, कोल्ड-स्टोरेज

Roxy Talkies Case: Salim Qureshi यांचं अपहरण आणि हत्या, Imran Mehendi मुळे गाजलेलं प्रकरण होतं काय ?

SIR in West Bengal : भारत बांग्लादेश बॉर्डर पर घुसपैठियों ने जो कैमरे पर कहा सुन ममता भी चौंक गई!

नम्रता असं इतक्या जवळ नको बसू माझ्या काळजाचं पाणी पाणी होत | Maharashtrachi Hasya Jatra | New Ep

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]