Bihar मधल्या यशानंतर मोदींचं ते विधान, BJP चं Mission Bengal सुरू, Mamta Banerjee यांना जड जाणार ?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-11-24
Просмотров: 45887
#BolBhidu #Narendramodi #MamataBanerjee
गंगा यहाँ बिहार से बहते हुए ही बंगाल तक पहुंचती है.. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीतल्या विजयसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. ते म्हणाले, बिहारने भाजपच्या बंगालमधल्या विजयाचा मार्ग प्रशस्त केला आहे. मी बंगालच्या जनतेला आश्वस्त करतो की, आता भाजप तुमच्या साथीने पश्चिम बंगालमधूनही जंगलराज उखडून टाकेल.. खरं तर, बिहारमध्ये भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशाचं सेलिब्रेशन करण्यासाठी हा सोहळा सुरू होता. पण मोदींनी त्याचवेळी, आता आपलं पुढचं लक्ष्य बंगाल आहे, हे स्पष्ट केलं. पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होत असलेल्या पश्चिम बंगालमध्ये बिहारप्रमाणेच मुसंडी मारत तिथली सत्ता ताब्यात घेण्यासाठी मोदी आणि भाजप आता मिशन मोडवर उतरणार, हे निश्चित. भाजप दक्षिणेतल्या तामिळनाडू आणि केरळमध्ये जनाधार वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. पण, त्यापेक्षाही भाजपसाठी पश्चिम बंगालची निवडणूक जास्त महत्त्वाची मानली जात आहे. पक्षाला बिहारच्या निवडणुकीतून त्यासाठीचा बूस्टर मिळाला आहे. सध्या बंगालमधली राजकीय स्थिती काय आहे? भाजप, विशेषतः पंतप्रधान मोदींनी बंगालची निवडणूक प्रतिष्ठेची का केली आहे? आणि भाजपला त्यामध्ये यश मिळू शकतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडिओ.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: