Eknath Shinde यांची नाराजी, CM Devendra Fadnavis सुद्धा चिडले, Mumbai मध्ये दिवसभर राडा काय झाला ?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-11-18
Просмотров: 258947
#BolBhidu #EknathShinde #DevendraFadnavis
पहिली बातमी, मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांची अनुपस्थिती. दुसरी बातमी, बैठकीला शिवसेनेकडून फक्त एकनाथ शिंदेच उपस्थित. तिसरी बातमी, शिंदेंचे मंत्री भाजपवर नाराज. चौथी बातमी गुलाबराव पाटील यांचं विधान कोणतीही नाराजी नाही. पाचवी बातमी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या भेटीला. या होत्या आजच्या ठळक बातम्या, नाराजीचा महाभूकंप, दोस्तीत कुस्ती, युतीला तडे असे अनेक टिकर फिरत राहिले. पण नेमकं घडलं काय ? शिंदेंचे मंत्री नाराज का झाले ? कॅबिनेट बैठकीत आणि बैठकीनंतर नेमकं काय घडलं ? पाहुयात या व्हिडीओमधून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: