Jayant Patil LIVE: मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काय ठरलं? | BMC Election 2026
Автор: Mumbai Tak
Загружено: 2025-12-26
Просмотров: 35674
Jayant Patil LIVE: मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काय ठरलं? | BMC Election 2026
मुंबई महानगरपालिकेसाठी आता महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर काँग्रेसने देखील स्बबळाचा नारा दिलाय. अशात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबई पालिकेसाठी नेमकी भूमिका काय याबाबत जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्याआधी त्यांनी शिवसेना UBTचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली.
#jayantpatil #UddhaVThackeray #BMCElection2026
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: