संत चोखामेळा महाराज जन्मोत्सव | Mehuna Raja | Deulgaon Raja | Buldhana | Vidarbha | RJ Dipak
Автор: RJ Dipak Wankhade
Загружено: 2023-01-15
Просмотров: 4476
जोहार, नमस्कार, आज बघा संत श्रेष्ठ चोखामेळा महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा हा ७५५ जन्मोत्सव सोहळा त्यांच्या जन्मस्थान मेहुणा राजा ता. देऊळगांव राजा, जिल्हा बुलढाणा इथे अगदी सुंदर पद्धतीने प्रतीवर्षी १४ जानेवारी ला साजरा केला जातो, हा सोहळा आपण पाहुयात दर्शन घेऊयात सोबतच संत चोखामेळा महाराज यांच्या भगिनी संत निर्मळा व मेव्हणे संत बंका महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊयात हा संपूर्ण व्हिडीओ बघा लाईक कंमेंट शेअर तसेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका...
#santchokhamelamaharaj #santchokhamelajanmasthan #santchokhamelajanmotsav #mehunaraja #mehunarajadeulgaonraja #buldhana #santnirmala #santbanka
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: