Mumbai, Navi Mumbai नंतर आता तिसरी मुंबई ? Naina Project नक्की आहे तरी काय, जाणून घ्या
Автор: BolBhidu
Загружено: 2023-09-17
Просмотров: 288491
#BolBhidu #Nainaproject #Mumbai
कलकत्त्याला मागे टाकून मुंबई पुढे आली याला आता एक शतक होवून गेलं. मुंबईचा विकास होत गेला, मुंबई छोटी पडू लागल्यावर नवी मुंबई निर्माण करण्यात आली. कारण आता समुद्रात भराव टाकुन मुंबई वाढवणं शक्य नव्हतं. आता ही नवी मुंबई कमी पडतेय हे पाहून नव्या मुंबईच्या पलीकडे तिसरी मुंबई निर्माण केली जाणार आहे. याचं नाव असेल नैना म्हणजेच नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुयन्स नोटीफाईड एरिया.
मराठीत सांगायचं झालं तर नवी मुंबई आतंराराष्ट्रीय विमानतळ प्रभावित क्षेत्र. आता या तिसऱ्या मुंबईची सविस्तर माहिती घेवूयात. त्याचबरोबर नव्या मुंबईची गरज का निर्माण झाली आणि नैनाच्या निर्मीतीमुळे नेमकं काय साध्य होणार आहे हेदेखील जाणून घेवूयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: