शेतातील राजगिऱ्यापासून बनवले अगदी चविष्ट आणि पौष्टिक राजगिऱ्याचे लाडू || राजगिरा लाडू रेसिपी
Автор: SAANVI'S HEALTHY RECIPE
Загружено: 2025-09-23
Просмотров: 334
राजगिरा लाडू रेसिपी || उपवासासाठी चालणारे राजगिऱ्याचे लाडू || नवरात्र स्पेशल रेसिपी || rajgira laddu recipe by saanvis healthy recipe
साहित्य-
लाह्या पाडण्यासाठी एक वाटी राजगिरा
लाडू बनवण्यासाठी -
चार वाटी राजगिरा लाही
तीन वाटी गूळ
पाव वाटी भाजलेले शेंगदाणे
तूप
दोन चमचे पाणी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: