सोप्या पद्धतीने चिकन बिर्याणी रेसिपी अर्धा किलोच्या प्रमाणात 💯% परफेक्ट रेसिपी
Автор: SAANVI'S HEALTHY RECIPE
Загружено: 2025-10-25
Просмотров: 199
चिकन बिर्याणी रेसिपी| चिकन बिर्याणी रेसिपी मराठी| अर्धा किलो चिकन बिर्याणी रेसिपी| chiken biryani recipe | बिर्याणी रेसिपी |नॉनव्हेग biryani recipe
साहित्य-
बिर्याणी मसाला बनवण्यासाठी -
तमालपत्र 2
सुकी लाल मिरची 2
धने 1 टेबल स्पून
जिरे 1/2 टेबल स्पून
शहाजिरे 1/2 टेबल स्पून
बडीशेप 1/2 टेबल स्पून
जावित्री 1
हिरवी वेलची 2
काळी वेलची 1
लवंग 5
मिरे 4
स्टार फुल 1
दालचिनी 1 इंच
काश्मिरी लाल मिरची पावडर 1 टेबल स्पून
हळद एक टेबलस्पून
मीठ 1 टेबल स्पून
चिकन मॅरीनेट करण्यासाठी -
अर्धा किलो चिकन
बनवलेला बिर्याणी मसाला
अर्धी वाटी दही 200gm
भात शिजवण्यासाठी -
अर्धा किलो बासमती तांदूळ ( अर्धा तास पाण्यामध्ये भिजवलेला )
एक चमचा तेल
दोन चमचे मीठ
पाणी
बिर्याणी बनवण्यासाठी -
मॅरीनेट केलेलं अर्धा किलो चिकन
शिजवलेला भात
पाव किलो कांदा
एक वाटी तेल
एक वाटी पुदिन्याची पाने
एक वाटी कोथिंबीर
केशराच्या दहा ते बारा काड्या दुधामध्ये भिजवलेल्या
तूप एक चमचा
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: