'कोकाटेना पोलिसांनीच लपवलेला आहे', Prakash Ambedkar Interview: 'मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून..'
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-17
Просмотров: 29953
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 'Saam TV' च्या या विशेष मुलाखतीत खळबळजनक दावे केले आहेत. माणिकराव कोकाटे यांना 'पोलिस डिपार्टमेंटनेच पळवलेला आहे' आणि हे 'मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून लपवलेला आहे', असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच, पृथ्वीराज चव्हाण यांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि भारतीय सैन्याबद्दल केलेल्या विधानावरही त्यांनी भाष्य केले. चीनच्या मुद्द्यावरून सरकार आणि लष्कर यांच्यात मतभेद असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचितची भूमिका, युतीचे राजकारण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर कोर्टातील केसबद्दलही त्यांनी सविस्तर चर्चा केली.
#PrakashAmbedkar #VBA #ManikraoKokate #OperationSindoor #PrithvirajChavan #DevendraFadnavis #IndianArmy #MaharashtraPolitics #SaamTV #Exclusive #MumbaiPolice #EknathShinde #BMC #MarathiNews #IndiaChina
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: