🇮🇳गुजरात स्टॅच्यू ऑफ युनिटी |🌷🌻VALLEY OF FLOWERS | 🍄 UNITY GLOW GARDEN | 💪🏻STATUE OF UNITY GUJARAT
Автор: Artisan Vision of Life's Canvas
Загружено: 2026-01-08
Просмотров: 30
आज आम्ही सापुताऱ्यावरून गुजरातला स्टॅच्यू ऑफ युनिटी(STATUE OF UNITY) इथे पोहोचलो व ते पाहून आम्ही VALLEY OF FLOWERS आणि UNITY GLOW GARDEN तसेच सरदार सरोवर डॅम ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या इथेच इतर काही भुलभुलय्या माझे गार्डन वगैरे जे की श्रीयंत्र आकारामध्ये आहे.
तसेच मी स्टॅच्यू ऑफ युनिटी ची काही माहिती या व्हिडिओमध्ये सांगितले आहे जसे की स्टॅच्यू ऑफ युनिटी हा स्टॅच्यू म्हणजेच पुतळा हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे
आणि हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा असून यांना भारताचे लोहपुरुष आयरन मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं आणि या पुतळ्याचे शिल्पकार राम सुतार हे होते आणि या पुतळ्याची निर्मिती करण्याचा मुख्य उद्देश हा भारताच्या विविध संस्थांचे विलीनीकरण करून अखंड भारत घडवण्याचा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचा गौरव करणे हा आहे तसेच या माणसाच्या बांधकामासाठी 75,000 घनमीटर काँक्रीट तसेच 5,700 टन स्टील 18,500 टन लोखंडी सळ्या आणि 22,500 टन ब्राॅंझचा वापर केला गेला आहे आणि यासाठी अंदाजे खर्च हा 2,979 कोटी रुपये इतका आलेला असून याला घडविण्यासाठी 33 महिन्यांचा कालावधी लागला आहे. आणि या स्टॅच्यू ऑफ युनिटी या पुतळ्याचे उद्घाटन 31 ऑक्टोबर 2018 मध्ये आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी उद्घाटन केले आहे.
#statueofunity #gujarattrip #sadarvallabbhaipatel #trip
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: