🏡 साबरमती आश्रम गुजरात अहमदाबाद | 🚗🚕 antique Car Museum | Gujarat Ahmedabad
Автор: Artisan Vision of Life's Canvas
Загружено: 2026-01-10
Просмотров: 27
या ब्लॉगमध्ये मी गुजरात मधील अहमदाबाद येथील साबरमती आश्रम यालाच गांधी आश्रम सुद्धा म्हणतात. येथे असलेले गांधीजींच्या त्यांनी वापरलेल्या वस्तू त्यांचे घर चरखा त्यांचे कलश त्यांची काठी त्यांचा चष्मा या व अशा अनेक गोष्टी व त्यांचा पूर्ण जीवन पट त्यांनी इथे दाखवलेला आहे तेच मी ह्या ब्लॉग मध्ये दाखवले आहे आणि त्यानंतर आम्ही अँटिक कार म्युझियम पाहायला गेलो हे सर्व मी या ब्लॉगमध्ये दाखवले आहे. आवडल्यास या वाहिनीला हिला पसंती द्या तिचा प्रसार करा आणि हिचं सभासद व्हा. अर्थात like, share आणि subscribe
करा. धन्यवाद!..
#gandhiashram #vision #mahatmagandhi #artisan #sabarmatiriver #art antiquecarmuseum #life
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: