आजचं घरगुती जेवण झटपट तेला शिवाय चपात्या!@मी आणि माझी फॅमिली
Автор: मी आणि माझी फॅमिली
Загружено: 2025-11-25
Просмотров: 1353
आजचं घरगुती जेवण झटपट तेला शिवाय चपात्या!@मी आणि माझी फॅमिली आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे घरगुती रात्रीचं साधं पण चवदार जेवण
तेलाशिवाय मऊ चपात्या मसुराची घरगुती आमटी
आणि किचन कसं नीट स्वच्छ ठेवायचं तेही स्वयंपाक करतानाच!
👉 माझी स्वतःची पद्धत
👉 चपात्या कशा मऊ होतात
👉 मसूर आमटी ची सोपी रेसिपी
👉 किचन कसं स्वच्छ ठेवायचं
👉 cooking+cleaning together
तुम्ही पण हे असंच करून बघा आणि कसं वाटलं ते कमेंट मध्ये जरूर लिहा ❤️
Marathi family
daily cooking
gharchi recipe
simple lifestyle
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: