अतिशय सुंदर कीर्तन चाली | एक वेळ नक्की पहा | Kirtan chal सुंदर गायन | फांदाडे महाराज कीर्तन चाली
Автор: GCV's Drone
Загружено: 2021-04-06
Просмотров: 299
सुंदर मराठी कीर्तन चाली | पवननगर रांजणगाव सप्ताह 2021 Marathi kirtan chal
#सुंदर_मराठी_कीर्तन_चाली
#kirtan_chaal
#पवननगर_रांजणगाव_सप्ताह_2021
#फांदाडे_महाराज
@JayHariMauli जय हरी माऊली
सर्वांना जय हरी माऊली
मंडळी आपल्या जय हरी माऊली या चैनल वर नामवंत कीर्तनकार यांची नवीन व जुनी निवडक कीर्तने प्रकाशित करत असतो. तेव्हा नवनवीन व जुनी निवडक व गाजलेली कीर्तने ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आपल्या JayHariMauli चैनल ला Subscribe नक्की करा. तसेच व्हिडीओ ला लाईक 👍 देखील करा
धन्यवाद !
गायक - गायनसम्राट श्री ह.भ.प. नंदू महाराज फांदाडे , गायनसम्राट श्री भास्कर महाराज फांदाडे .
मृदंग वादक - श्री मधु महाराज फांदाडे
कीर्तनकार - श्री ह.भ.प. नवनाथ महाराज जाधव मनेगाव
गायक - संगीतरत्न भजन सम्राट श्री ह.भ.प. नंदू महाराज फांदाडे , गायनसम्राट श्री भास्कर महाराज फांदाडे व श्री ह.भ.प. नवनाथ महाराज जाधव मनेगाव . यांच्या भारदस्त व रोमांचित करणाऱ्या आवाजातून गायलेल्या कीर्तन प्रमाण चाली ऐकल्यावर संपूर्ण धर्म मंडपात बसलेले भक्त मंत्रमुग्ध होतात .आणि त्यात भर पडते ती मधु महाराज फांदाडे यांच्या जबरदस्त पखवाज वादनाची
तेव्हा माऊली ही चाल आवडली असेल तर व्हिडिओ ला like केल्याशिवाय जाऊनका आणि आपल्या जय हरी माऊली या चैनल ला subscribe नक्की करा
धन्यवाद !
#जय_हरी_माऊली
#Marathi_Kirtan
#JayHariMauli
#पवन_नगर_रांजणगाव
#Pavan_Nagar_Saptah
#सुंदर_मराठी_कीर्तन
#पवननगर_रांजणगाव_सप्ताह_2021
#Marathi_Comedy_kirtan
@JayHariMauli जय हरी माऊली
#JayHariMauliजय_हरी_माऊली
#नवनाथ_महाराज_जाधव_मनेगाव
श्री ह.भ.प.सुभाषितांचार्य #नवनाथ_महाराज_जाधव_मनेगाव
(जय जनार्दन वारकरी शिक्षण संस्था मनेगाव)
यांचे पवननगर रांजणगाव येथे झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील हे हरिकीर्तन आपण दोन भागात ऐकले आहेत. आज या चालीचा आनंद घ्या . आवडल्यास नक्की like जरूर करा. आणि आपल्या चैनल ला subscribe नक्की करा .
धन्यवाद !!
#जय_हरी_माऊली
#Marathi_Kirtan
#JayHariMauli
#Marathi_Comedy_Kirtan
#Ingale_Maharaj
#Ingale_Maharaj_Kirtan
#Ingale_Maharaj_Comedy_Kirtan
#विनोदी_कीर्तन
#Comedy_Kirtan
#इंगळे_महाराज_कीर्तन
#Indurikar_Maharaj_kiratan
#Indorikar_Maharaj_Comedy_Kiratan
#इंदोरीकर_महाराज_कीर्तन
#इंदोरीकर_महाराज_विनोदी_कीर्तन
#ढोक_महाराज_कीर्तन
#Dhok_maharaj_kirtan
#Baba_maharaj_satarkar_kirtan
#पवन_नगर_रांजणगाव
#Pavan_Nagar_Saptah
#सुंदर_मराठी_कीर्तन
#पवननगर_रांजणगाव_सप्ताह_2021
#Marathi_Comedy_kirtan
#नवनाथ_महाराज_मनेगाव
#Navnath_Maharaj_Manegao
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: