Vishnu Bala story तांबव्याच्या विष्णू बाळाचा शेवट लय बेकार झाला ! Sayaji Shinde | Vishaych Bhari
Автор: Vishaych Bhari
Загружено: 2025-08-11
Просмотров: 234706
#tambvyachavishnubala #sayajishinde #marathimovie #vishaychbhari
Vishnu Bala story तांबव्याच्या विष्णू बाळाचा शेवट लय बेकार झाला ! Sayaji Shinde
मंडळी भाऊबंदकीचा विषय लय वाईट. याच भाऊबंदकीच्या पाई १९५२ ते ५३च्या दरम्यान आण्णा बाळा पाटलाचा पाय गेला होता. आण्णा बाळा पाटील म्हणजे तांबव्याच्या विष्णू बाळा पाटलाचा भाऊ. या दोन्ही भावांनी त्या काळी सातारचं तांबवं हे गाव चांगलंच गाजवलं होतं. यातच विष्णू बाळाच्या चुलत भावानं आण्णा बाळा पाटलाचा रात्रीच्या आंधारात पानवठ्यावर पाय तोडला. ज्यानं विष्णू बाळा संतापला. भावाला कराडच्या दवाखान्यात नेलं. पण जखम इतकी खोलवर होती त्यांना थेट सातारला पाठवलं. तिथं यशवंतराव चव्हाण आले. हा आपला माणून आहे असं म्हणत आण्णा बाळाच्या पाठीवर हात फिरवला अन् त्यानंतर त्यांची व्हीआयपी ट्रीटमेंट सुरु झाली. दुसरीकडे ही केस कोर्टात गेली. सुनावणी झाली अन् अवघ्या काहीच दिवसांत कोर्टानं मारेकऱ्यांना निर्दोष सोडलं. जे पाहून विष्णू बाळाचा राग अनावर झाला. न्यायव्यवस्थेवरचा त्यांचा विश्वास पूर्णपणे उडाला आणि बघता बघता त्यांनी थेट खुनांची मालिकाच रचली. ज्यांना कोर्ट न्याय देणार नाही अशांना आपण न्याय द्यायचा पण तो आपल्या पद्धतीनं हे तंत्र त्यांनी वापरलं. 19 कोयनेच्या खोऱ्यात तेव्हा विष्णू बाळा पाटील नावाच्या वाघाचा दरारा होता. त्यांनी तेव्हा पाटण भागातल्या सावकारकी, अन्याय, अत्याचार करणाऱ्या लोकांविरुद्ध बंड करून त्यांच्यावर वचक ठेवला होता. त्यांनी अन्याय करणाऱ्यांना धडा शिकवला अन गरिबांना मदत केली. पुढे याच विष्णू बाळावर २००१मध्ये एक सिनेमा आला त्याचं नाव होतं तांबव्याचा विष्णू बाळा. हा सिनेमा इतका चालला की अवघ्या 28 लाखात वनलेल्या या सिनेमाने त्याकाळी कोटींचा बिझनेस केला होता. घरात जेव्हा पण सिनेमा लागतो तेव्हा तेव्हा तो तितक्याच मन लावून बघितला जातो. असा हा तांबव्याचा विष्णू बाळा आता पुन्हा एकदा थेट थेटरात बघायला मिळणारेय. आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे सातारचा रांगडा गडी अभिनेते सयाजी शिंदे स्वत: यात विष्णू बाळाची भूमिका साकारणार आहेत. दरम्यान या सिनेमाची कथा यावेळी कशी असणारेय? तो लोकांच्या पचनी पडेल का? त्यात कोण कोण कलाकार असणार आहेत? सिनेमा कधी येतोय या अशा कितीतरी प्रश्नाची उत्तरं या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत..
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
tambvyacha vishnu bala, tambvyacha vishnu bala song, tambvyacha vishnu bala movie, tambvyacha vishnu bala powada, tambvyacha vishnu bala full movie, tambvyacha vishnu bala video song, tambyacha vishnu bala, tambvyacha vishnubala, tambave vishnu bala, vishnu bala tambave, tambvyacha vishnubala movie, tambvyacha vishnubala picture, tambvyacha vishnubala full movie, vishnu bala, vishnu bala status, tambavyacha vishnubala, tambyacha vishnubala, vishnu bala song, vishnu bala film, vishnu bala patil, vishnu bala story
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: