|| श्री गुरुप्रतीपदा उत्सव 2025 || 🙏🚩
Автор: vasudhaiva kutumbakam
Загружено: 2025-02-15
Просмотров: 1073
स्वामी हो नमस्कार 🙏🚩
दिनांक 13 फेब्रुवारी 2025, माघ शुद्ध प्रतिपदा शके 1946 वार गुरुवार या दिवशी दत्तपरंपरेतील श्री दत्तगुरूंचे दुसरे अवतार श्रीमद श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापूर यांचा श्री गुरु प्रतिपदा हा उत्सव सोहळा आपण सर्व भक्तगण मिळून खालील प्रमाणे साजरा करत आहोत.🙏🌸🙏🌸
पहाटे 2.30 ते 3.30
उत्सव सोहळा पूर्व तयारी.
पहाटे 3.30 ते 4.30
काकड आरती व श्री स्वामी महाराजांना, वटवृक्ष काष्ट पादुकांना व गो-मातेस अभ्यंग स्नान, पूजन सोहळा.
पहाटे 4.30 ते 5.30
श्री स्वामी महाराजांना चंदन टिळा, वस्त्र, अलंकार परिधान व चरण पादुका श्रीमस्तकावर घेऊन वंदन पूजन करणे, उपासना भजन सेवा सादर करणे.
सकाळी 5.30 ते 6.00
श्री स्वामी महाराजांना नैवेद्य समर्पण करून आरती करणे, व श्री सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त करणे यानंतर उत्सव सोहळा सांगता.
पहाटेच्या या अलौकिक अशा वलयांकित परमेश्वरी शक्तीच्या सानिध्यात अवस्मरणीय अनुभव व परम आनंदासाठी व परंपरेने सद्गुरूंचे कृपापूर्ण आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी श्री गुरुपद्म पोखरी जळगाव येथे आपण सर्व भक्तगण सादर आमंत्रित आहात.
कळावे धन्यवाद....🙏🚩
श्री स्वामी सेवक
श्री गुरुपद्म
🙏🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार "वसुधैव कुटुम्बकम" तर्फे आमचे सर्व जुने व नवीन कार्यक्रमांचे नियोजन, व्हिडिओ, फोटोग्राफ व लाईव्ह बघण्यासाठी खालील सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपण जॉईन व्हा ही विनंती.
यूट्यूब चैनल सबस्क्राईब करून फॉलो करा. / @vasudhaivkutubmakam
Facebook - वसुधैव कुटुम्बकम पेज फॉलो करा.
https://www.facebook.com/share/p/19k2...
इंस्टाग्राम - वसुधैव कुटुम्बकम https://www.instagram.com/reel/C3_qBU...
स्वामी हो...🙏🚩
समर्थ हो...🙏🚩
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: