Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर पुण्यतिथि 2022 कीर्तन सेवेचा अभंग,सादरकर्ते..बाळकृष्ण दादा वसंतगडकर

Автор: Vasantgadkar Official

Загружено: 2022-10-19

Просмотров: 396731

Описание:

बैलाला वडिलांवं माझ्या बैलाला वडिलावं ||
काम क्रोध दोन्ही बैले जुंपूनी
विषयाचे शिवळ खांद्यावर देऊनी
देहक्षेत्र नांगरावं माझ्या बैलाला वडिलावं ||
हरी नामाचे बीज पेरूनी
प्रेम भावाचे पाणी पाजूनी
संसार शेत वाढवावं माझ्या बैलाला वडिलावं ||
पीक काढावं फळ सोडावं
ज्ञान विळ्याने त्याला खुडावं
वैराग्याचं पोत भरावं माझ्या बैलाला वडिलावं ||
दया क्षमेचे खळे बनवूनी
दृढ भक्तीचा खांब रोवूनी
माया पीक तुडवावं माझ्या बैलाला वडिलावं ||
दास जनार्दन क्षेत्र पेरीले
श्री गुरु वचनाचे कुंपण लाविले
कुळी बीज पेरावं माझ्या बैलाला वडिलावं ||...

सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर यांच्या पुण्यतिथि निम्मीत झालेल्या कीर्तन सेवेतील सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर यांनीच रचना केलेला हा अभंग दादांनी गायला आहे...राम कृष्ण हरी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व हरिभक्त यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात तीर्थक्षेत्र वसंतगड या ठिकाणी बाळकृष्ण दादांच्या संकल्पनेतून साकार होत असलेले भव्य दिव्य कृष्ण मंदिर आणि अनाहत ध्यान केंद्र उभारत आहोत. त्याचबरोबर अखंड अन्नछत्र साधक निवास कुटीर ध्यान बगीचा अशा विविध, वास्तु निर्मितीसाठी सर्वांनी मुक्तहस्ताने भरभरून या ईश्वरी कार्यास दानधर्म करावा हे आपल्या चरणी प्रार्थना.. देणगी देण्यासाठी खाली आम्ही आपणास बँक डिटेल्स देत आहोत...
श्री सद्गुरू जनार्दन महाराज विश्वस्त संस्था
कॅनरा बँक वसंतगड
www.vasantgadkarofficial.org
IFSC-CNRB0004512
AC NO.120001191362
GP & PHONE PEY 9423262468
vasantgadkarofficial
दादांची दर्जेदार कीर्तने प्रवचने ऐकण्यासाठी vasantgadkar official हे चॅनेल subscribe करा.
हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक
बारा अभंग    • संत तुकाराम महाराजांचे, नित्य पाठाचे बारा ...  
संपूर्ण हरिपाठ    • © माऊलींचा हरिपाठ गुरुपरंपरेच्या अभंगा सह ...  
संपूर्ण काकडा    • ©संपूर्ण काकड आरती सादरकर्ते संतचरणरज बाळक...  
काकडा भाग 1    • ©काकडा भाग १ मंगलाचरण पहिले १० अभंग सादरकर...  
काकडा भाग 2    • ©काकडा भाग 2 मंगलाचरण दुसरे अभंग 5 सादरकर्...  
काकडा भाग 3    • ©काकडा भाग 3 मंगलाचरण तिसरे 7 अभंग सादरकर्...  
काकडा भाग 4    • © काकडा भाग 4 आळवणीचे 14 अभंग, सादरकर्ते स...  
काकडा भाग 5    • ©काकडा भाग ५ भूपाळ्याचे १२अभंग सादरकर्ते स...  
काकडा भाग 6    • काकडा भाग ६ पूजेची वेळ,नऊ अभंग.. सादरकर्ते...  

सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर पुण्यतिथि 2022 कीर्तन सेवेचा अभंग,सादरकर्ते..बाळकृष्ण दादा वसंतगडकर

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Erich Hartmann. Jak as wszech czasów trafił w ręce Sowietów?

Erich Hartmann. Jak as wszech czasów trafił w ręce Sowietów?

कीर्तन चाल | उद्धव महाराज शिंदे | बाळासाहेब महाराज सुरेगावकर

कीर्तन चाल | उद्धव महाराज शिंदे | बाळासाहेब महाराज सुरेगावकर

संपूर्ण काकड आरती...सादरकर्ते संतचरणरज  बाळकृष्ण दादा वसंतगडकर

संपूर्ण काकड आरती...सादरकर्ते संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर

चिदानंद प्रतिष्ठान दत्त जयंती उत्सव वारजे पुणे २०२५ संपूर्ण कीर्तन सदगुरू बाळकृष्ण दादा वसंतगडकर

चिदानंद प्रतिष्ठान दत्त जयंती उत्सव वारजे पुणे २०२५ संपूर्ण कीर्तन सदगुरू बाळकृष्ण दादा वसंतगडकर

देव जवळ असतो तरी का कळत नाही? | संत तुकाराम महाराज अभंग २३८ | Dnyanache Shibir

देव जवळ असतो तरी का कळत नाही? | संत तुकाराम महाराज अभंग २३८ | Dnyanache Shibir

तुफान कॉमेडी,मधुकर सायाळकर,गावकरी खाली पडु पडु हसले, अतीशय विनोदी कीर्तन, खुप विनोद कीर्तन

तुफान कॉमेडी,मधुकर सायाळकर,गावकरी खाली पडु पडु हसले, अतीशय विनोदी कीर्तन, खुप विनोद कीर्तन

मुलीला शिदोरी देतांना कोणती काळजी घ्यावी 🙏हभप बाळू महाराज गिरगावकर किर्तन ! Balu maharaj girgavkar

मुलीला शिदोरी देतांना कोणती काळजी घ्यावी 🙏हभप बाळू महाराज गिरगावकर किर्तन ! Balu maharaj girgavkar

संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर..यांनी गायलेला अभंग

संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर..यांनी गायलेला अभंग "सुंदर ते ध्यान उभे विटेवरी" संत तुकाराम महाराज

©काकडा भाग १ मंगलाचरण पहिले १० अभंग सादरकर्ते बाळकृष्ण दादा वसंतगडकर ©® Vasantgadkar official

©काकडा भाग १ मंगलाचरण पहिले १० अभंग सादरकर्ते बाळकृष्ण दादा वसंतगडकर ©® Vasantgadkar official

साताऱ्यात पहिल्यांदाच || राष्ट्रीय कीर्तनकार आफळे बुवा आणि संजय महाराज वेळुकर || अप्रतिम भैरवी

साताऱ्यात पहिल्यांदाच || राष्ट्रीय कीर्तनकार आफळे बुवा आणि संजय महाराज वेळुकर || अप्रतिम भैरवी

Путин НАПАДЕТ на НАТО - Гарри Каспаров

Путин НАПАДЕТ на НАТО - Гарри Каспаров

बाळकृष्ण दादा वसंतगडकर, कीर्तन सेवेचा अभंग, कृष्ण माझी माता.. पारंपारिक चाल.

बाळकृष्ण दादा वसंतगडकर, कीर्तन सेवेचा अभंग, कृष्ण माझी माता.. पारंपारिक चाल.

काळजाला भिडणारे कीर्तन | ह भ प विशाल महाराज खोले कीर्तन | ओन्ली वारकरी | vishal maharaj khole kirtan

काळजाला भिडणारे कीर्तन | ह भ प विशाल महाराज खोले कीर्तन | ओन्ली वारकरी | vishal maharaj khole kirtan

संत तुकाराम महाराज संपूर्ण हरिपाठ..सादरकर्ते बाळकृष्ण दादा वसंतगडकर

संत तुकाराम महाराज संपूर्ण हरिपाठ..सादरकर्ते बाळकृष्ण दादा वसंतगडकर

Bara abhang sant tukaram

Bara abhang sant tukaram

संतचरणरज हभप बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे काल्याचे किर्तन

संतचरणरज हभप बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे काल्याचे किर्तन

Top 10 Swami Samarth Songs स्वामी समर्थ गाणी | Swami Samarth Jap, Tarak Mantra, Swami Samarth Aarti

Top 10 Swami Samarth Songs स्वामी समर्थ गाणी | Swami Samarth Jap, Tarak Mantra, Swami Samarth Aarti

😍गावाकडील भजनी मंडळाच्या अस्सल भजन चाली !! गावची भजन संस्कृती 2025

😍गावाकडील भजनी मंडळाच्या अस्सल भजन चाली !! गावची भजन संस्कृती 2025

बाळकृष्ण दादांनी गायलेला संत जनाबाईंचा अभंग सुंदर माझे जाते गे..

बाळकृष्ण दादांनी गायलेला संत जनाबाईंचा अभंग सुंदर माझे जाते गे..

हे किर्तन प्रत्येकाने एकदा तरी अवश्य बघा | हभप. बाळकृष्ण दादा वसंतगडकर | अखंड हरिनाम सप्ताह पाथरवाडी

हे किर्तन प्रत्येकाने एकदा तरी अवश्य बघा | हभप. बाळकृष्ण दादा वसंतगडकर | अखंड हरिनाम सप्ताह पाथरवाडी

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]