धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा "स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण" साकारतोय..!
Автор: Mahesh Landge
Загружено: 2025-08-08
Просмотров: 8506
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा "स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण" साकारतोय..!
धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा म्हणजेच 'स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण' आपल्या पिंपरी चिंचवड शहरात उभे राहात आहेत म्हणजे जणू काही साक्षात स्वराज्याचे धाकले धनी, आपलं राजं स्वतः समस्त जगाला प्रेरणा व धर्माभिमानाची शिकवण देण्यासाठी उभे राहतायेत.. अशी भावना या निमित्ताने मनात येते..!
सध्या प्रगतीपथावर असणारे हे केवळ एक स्मारक नाही, तर धर्मवीर शंभूराजांच्या शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाचं प्रतीक असेल.. हे शिवकार्य छत्रपती शिवशंभूंच्या आशीर्वादानेच साकार होतंय.. देव, देश आणि धर्मासाठी सदैव कटीबद्ध राहण्याचे संस्कार जोपसताना काही वर्षांपूर्वी पाहिलेलं एक स्वप्नं आज सत्यात उतरताना पाहणं ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.. छत्रपती संभाजीराजांच्या चरणी मानाचा मुजरा!
जय जिजाऊ! जय शिवराय! जय शंभूराजे!
#StatueOfHindubhushan #ChhatrapatiSambhajiMaharaj #PimpriChinchwad #HistoricalMonument #PrideOfMaharashtra #WarriorKing #LegacyOfValor #SymbolOfCourage #CulturalHeritage #InspirationToTheWorld #ShivShambhu #MarathaHistory #NationalPride #IndianHeritage #HistoricalLandmark
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: