Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

BJP internal conflict : अंतर्गत नाराजी, मोठ्या प्रमाणात केलेली ‘इनकमिंग’ भाजपला महागात पडणार ?

Автор: Vishaych Bhari

Загружено: 2025-12-30

Просмотров: 8532

Описание:

#vishaychbhari #bjp #bjpinternalpolitics #bjpmaharashtra #mahanagarpalika

BJP internal conflict : अंतर्गत नाराजी, मोठ्या प्रमाणात केलेली ‘इनकमिंग’ भाजपला महागात पडणार ?

मंडळी महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता शिगेला पोहोचलीय. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस… आणि याच निर्णायक टप्प्यावर भाजपच्या राजकारणात मोठा भूकंप आलाय . ज्या पक्षाने गेल्या काही महिन्यांत ‘इनकमिंग’ची जोरदार रणनीती राबवत इतर पक्षांमधल्या नेत्यांना आपल्या पक्षात घेतलं, त्याच भाजपमध्ये आता निष्ठा विरुद्ध बाहेरून आलेले नेते असा संघर्ष उफाळून आलाय. उमेदवारी याद्यांमध्ये बाहेरून आलेल्या नेत्यांना प्राधान्य दिलं गेलं… आणि वर्षानुवर्षे पक्षासाठी झटलेल्या कार्यकर्त्यांना डावलं गेलं. असा आरोप भाजप कार्यकर्त्याकडून करण्यात येतोय. परिणामी पुणे, मुंबई, संभाजीनगर,नाशिक अशा महत्त्वाच्या महानगपालिकांमध्ये भाजपविरोधातच भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलनं, घोषणाबाजी आणि उघड नाराजी व्यक्त केली जातीय. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते बंडखोरीच्या भूमिकेत जाण्याची शक्यता देखील आता वर्तवली जातेय… ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपसमोर अंतर्गत असंतोषाचा प्रश्न उभा राहिलाय. त्यामुळे हा राग फक्त उमेदवारीपुरता मर्यादित राहणार का? की याचा थेट फटका आगामी निवडणुकांमध्ये भाजपला बसणार? भाजपने स्वतःच्याच पायावर कुराड मारली का? आणि हे नाराजी नाट्य कुठे कुठे रंगलंय ? याचीच माहिती सांगणारा हा व्हिडीओ.

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link : Vishaych Bhari FB

https://www.facebook.com/profile.php?...

instagram link :

  / vishayachbhari  

Our Website :

https://vishaychbhari.com

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You,
vishaych bhari, Maharashtra politics, Maharashtra municipal elections 2025, BJP internal conflict, BJP rebellion Maharashtra, BJP workers protest, BJP ticket distribution controversy, BJP infighting, loyalists vs outsiders BJP, BJP incoming strategy, BJP crisis in Maharashtra, Mumbai municipal election, Pune municipal election, Thane municipal election, Nashik municipal election, Chhatrapati Sambhajinagar election, BJP grassroots anger, Maharashtra local body elections

BJP internal conflict : अंतर्गत नाराजी, मोठ्या प्रमाणात केलेली ‘इनकमिंग’ भाजपला महागात पडणार ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Pune Municipal Election LIVE | रात्रीतून 12 AB फॉर्म कसे बदलले? पुणे पालिका निवडणुकीची इनसाइड स्टोरी

Pune Municipal Election LIVE | रात्रीतून 12 AB फॉर्म कसे बदलले? पुणे पालिका निवडणुकीची इनसाइड स्टोरी

News & Views Live: मुंबईत राज ठाकरेंच्या मनसेनं फक्त 53 जागा का घेतल्या? Mumbai BMC Election 2025

News & Views Live: मुंबईत राज ठाकरेंच्या मनसेनं फक्त 53 जागा का घेतल्या? Mumbai BMC Election 2025

Sambhajinagar BJP Rada: कार्यकर्त्यांनी कपडे फाडले, Atul Save,Bhagwat Karad यांना शिवीगाळ, काय घडलं?

Sambhajinagar BJP Rada: कार्यकर्त्यांनी कपडे फाडले, Atul Save,Bhagwat Karad यांना शिवीगाळ, काय घडलं?

कोल्हापुरात बंटी पाटील विधानसभेचा वचपा काढणार का? | Kolhapur Municipal Corporation | AS4

कोल्हापुरात बंटी पाटील विधानसभेचा वचपा काढणार का? | Kolhapur Municipal Corporation | AS4

Congress ला Vanchit Bahujan Aghadi ने जागा परत का दिल्या? | BJP | BMC Election 2026

Congress ला Vanchit Bahujan Aghadi ने जागा परत का दिल्या? | BJP | BMC Election 2026

PMC Election: Ravindra Dhangekar यांचा त्या एका जागेसाठी हट्ट, एबी फॉर्मवरुन राडा, शिवसेना अडचणीत ?

PMC Election: Ravindra Dhangekar यांचा त्या एका जागेसाठी हट्ट, एबी फॉर्मवरुन राडा, शिवसेना अडचणीत ?

Pune MahaPalika Election | Ajit Pawar यांनी ऐनवेळी भाजप नेत्यांसोबत कशी तडजोड केली?

Pune MahaPalika Election | Ajit Pawar यांनी ऐनवेळी भाजप नेत्यांसोबत कशी तडजोड केली?

Madhuri Manjrekar Crying : तिकीट कापलं, मातोश्रीवर काय घडलं? ठाकरेंच्या रणरागिणीने रडत सगळं सांगितलं

Madhuri Manjrekar Crying : तिकीट कापलं, मातोश्रीवर काय घडलं? ठाकरेंच्या रणरागिणीने रडत सगळं सांगितलं

#आतली_बातमी Live: नातेवाईकांच्या समोर कार्यकर्ते हतबल का? Atul Kulkarni with Ashish Jadhao

#आतली_बातमी Live: नातेवाईकांच्या समोर कार्यकर्ते हतबल का? Atul Kulkarni with Ashish Jadhao

BJP Shiv Sena alliance news live : युत्या-आघाड्यांचे घोळ, कार्यकर्ते भरडले | Sambhajinagar | Nashik

BJP Shiv Sena alliance news live : युत्या-आघाड्यांचे घोळ, कार्यकर्ते भरडले | Sambhajinagar | Nashik

Sanjay Raut  Press |  'राज साहेबांचा पक्ष जास्तीत जास्त जागा जिंकून याव्या हि इच्छा'

Sanjay Raut Press | 'राज साहेबांचा पक्ष जास्तीत जास्त जागा जिंकून याव्या हि इच्छा'

Marathi Muslim फॅक्टर Thackeray बंधूंना BMC Elections 2026 जिंकवून देईल?| Raj Thackeray | Mumbai Tak

Marathi Muslim फॅक्टर Thackeray बंधूंना BMC Elections 2026 जिंकवून देईल?| Raj Thackeray | Mumbai Tak

Dhurandhar 2 की कहानी आ गई... 1000 करोड़ तो कुछ नहीं.. और ऊपर जाएगी फिल्म?

Dhurandhar 2 की कहानी आ गई... 1000 करोड़ तो कुछ नहीं.. और ऊपर जाएगी फिल्म?

Nashik मध्ये गाडीचा पाठलाग, Sambhajinagar मध्ये राडा, ठाण्यात BJP ऑफिस फोडलं, राज्यात काय घडलं ?

Nashik मध्ये गाडीचा पाठलाग, Sambhajinagar मध्ये राडा, ठाण्यात BJP ऑफिस फोडलं, राज्यात काय घडलं ?

Thackeray Brothers Together: फरक पडत नाही म्हणत Fadnavis ही मैदानात,पण BJP चं गणित कसं बिघडू शकतं ?

Thackeray Brothers Together: फरक पडत नाही म्हणत Fadnavis ही मैदानात,पण BJP चं गणित कसं बिघडू शकतं ?

BMC Election: Thackeray Bandhu Yuti, जागावाटपाचा राडा, ठाकरेंचे उमेदवार शिंदेंकडे, मुंबईत काय घडतंय?

BMC Election: Thackeray Bandhu Yuti, जागावाटपाचा राडा, ठाकरेंचे उमेदवार शिंदेंकडे, मुंबईत काय घडतंय?

Tejaswi Ghosalkar यांच्यामुळं तिकीट गेलं, स्टेजवर सर्वांसमोर शांततेत हिशोब केला, काय घडलं?

Tejaswi Ghosalkar यांच्यामुळं तिकीट गेलं, स्टेजवर सर्वांसमोर शांततेत हिशोब केला, काय घडलं?

Nikhil Wagle Original is live मराठी- मुस्लीम मतं निर्णायक? #uddhavthackeray #rajthackeray #bjp

Nikhil Wagle Original is live मराठी- मुस्लीम मतं निर्णायक? #uddhavthackeray #rajthackeray #bjp

Why Are Indians Leaving India: एका वर्षात 9 लाख लोकांनी भारत सोडला, नेमकं कारण काय ?| Vishaych Bhari

Why Are Indians Leaving India: एका वर्षात 9 लाख लोकांनी भारत सोडला, नेमकं कारण काय ?| Vishaych Bhari

Mahapalika Election Rada : भाजप निष्ठावंतांना ऐनवेळी तिकीटं मिळाली नाहीत, बऱ्याच ठिकाणी राडे

Mahapalika Election Rada : भाजप निष्ठावंतांना ऐनवेळी तिकीटं मिळाली नाहीत, बऱ्याच ठिकाणी राडे

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]